• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अमेरिका, महाराष्ट्राच्या सदृढ संबंधातून उज्ज्वल भविष्य घडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 4, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘अमेरिका आणि महाराष्ट्राचे सौहार्द, सदृढ संबंध उज्ज्वल भविष्य घडविण्यात महत्त्वपूर्ण ठरतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. अमेरिकच्या २४७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमेरिकन वकिलात व वाणिज्य दूतावास यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास अमेरिकेचे भारतातील राजदूत एरीक गार्सेटी, दूतावास प्रमुख माईक हॅन्की, पद्मश्री श्रीमती रीमा नानावटी, राज्याच्या मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर – पाटणकर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याप्रसंगी उपस्थित अमेरिकन वकिलात, वाणिज्य दूतावासाशी निगडित वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी, नागरिक तसेच मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा आणि लोकशाहीच्या बळकटीकरणातील योगदान उल्लेखनीय आहे. भारत आणि अमेरिकेतील मैत्री दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी अलिकडेच अमेरिकेच्या केलेल्या दौऱ्यात या मैत्रीच्या नात्याचे प्रतिबिंब पडले. यामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध आणखी वृद्धिंगत होतील. या माध्यमातून भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश जगातील आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जातील,असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, अमेरिकेतील गुंतवणूकदारांना महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीच्या उत्तम संधी उपलब्ध आहे. राज्यात कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सोयीसुविधांचा विकास गतीने होत आहे. राज्यात महिला सक्षमीकरण, तरुणांमधील कौशल्य विकास, मुलींच्या जन्माचे स्वागतासाठी ‘लेक लाडकी’ योजनेतून अनुदान देण्यात येत आहे. स्त्री- पुरुष समानतेवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

Previous Post

सिबिल स्कोअर वाढवण्याचं आश्वासन, एका व्यक्तीची सव्वा लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next Post

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन जमिनीवर अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टीवासियांना घरे बांधून देण्याचे काम त्वरेने मार्गी लावावे – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन जमिनीवर अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टीवासियांना घरे बांधून देण्याचे काम त्वरेने मार्गी लावावे – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION