• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

‘सीआयएसएफ’कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–२०२६’ या देशव्यापी मोहिमेचे आयोजन

admin by admin
February 5, 2026
in कोकण, रत्नागिरी
0
‘सीआयएसएफ’कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–२०२६’ या देशव्यापी मोहिमेचे आयोजन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) आपल्या ५७ वर्षांच्या गौरवशाली सेवेचे औचित्य साधत १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रत्नागिरी येथील पोलीस मैदानावर ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–२०२६’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा आरंभ उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या सायक्लोथॉनचा उद्देश किनारी व सागरी सुरक्षेबाबत जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, तंदुरुस्ती, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा आहे. विशेष बाब म्हणजे या मोहिमेत ५० टक्के महिला सहभागी आहेत. या सायक्लोथॉनद्वारे किनारी भागातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचे भान निर्माण करणे, नागरिक व ‘सीआयएसएफ’ यांच्यात समन्वय वाढवणे, तरुण पिढीला अमली पदार्थांच्या धोक्यांबाबत जागरूक करणे आणि बंदर सुरक्षेतील ‘सीआयएसएफ’च्या ५१ वर्षांच्या अनुभवाची माहिती देणे हा उद्देश आहे. १९६९ मध्ये स्थापन झालेल्या ‘सीआयएसएफ’ने गेल्या ५७ वर्षांत रिफायनरीज, विमानतळ, बंदरे, मेट्रो रेल्वे, अणुऊर्जा प्रकल्प, अंतराळ केंद्रे यांसह देशाच्या अनेक सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या आस्थापनांची सुरक्षा सक्षमपणे सांभाळली आहे. सुरक्षेपुरतेच नव्हे तर जनजागृती, सामाजिक उपक्रम आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या कार्यक्रमांद्वारे सीआयएसएफ राष्ट्रीय सेवेची बांधिलकी जोपासत आहे.

‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीताच्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या कोस्टल सायक्लोथॉनमध्ये देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून तब्बल ६६०० किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असून, या उपक्रमाचा समारोप कोची येथे होणार आहे. मागील वर्षीच्या सायक्लोथॉन–२०२५ला ३० लाखांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, तर २.९ कोटी डिजिटल संवाद नोंदविण्यात आले होते. सामाजिक सहभागाच्या माध्यमातून ५२ किनारी गावांना ‘तट प्रहरी’ म्हणून दत्तक घेण्यात आले असून, त्या गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, वैद्यकीय सेवा, खुली व्यायामशाळा, क्रीडा सुविधा तसेच तस्करी व बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. रत्नागिरी येथील पोलीस मैदानावर १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात २०१९ मध्ये पुलवामामध्ये शहीद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील चार शहीद जवानांच्या कुटुंबियांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हा सांस्कृतिक पथक, एनसीसीचे विद्यार्थी तसेच सीआयएसएफ पथकाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

Previous Post

मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळील प्रवासी जेट्टी पावसाळ्यानंतर प्रवाशांसाठी पूर्णपणे कार्यान्वित!

Next Post

आता शेतीतील कचऱ्यापासून बनणार ‘पॅकेजिंग बॉक्स’!

admin

admin

Next Post
आता शेतीतील कचऱ्यापासून बनणार ‘पॅकेजिंग बॉक्स’!

आता शेतीतील कचऱ्यापासून बनणार ‘पॅकेजिंग बॉक्स’!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मराठी तरुणीची साद आणि मनसेची साथ! डोंबिवलीतील ‘शॉरमा गर्ल’ला मिळाला अविनाश जाधव यांच्या हस्ते हक्काचा स्टॉल

मराठी तरुणीची साद आणि मनसेची साथ! डोंबिवलीतील ‘शॉरमा गर्ल’ला मिळाला अविनाश जाधव यांच्या हस्ते हक्काचा स्टॉल

February 5, 2026
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान! उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान! उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
ओला, उबरला टक्कर! केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘भारत टॅक्सी’ ॲपचे उद्घाटन

ओला, उबरला टक्कर! केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘भारत टॅक्सी’ ॲपचे उद्घाटन

February 5, 2026
युट्युब वर पाहून गाडी चोरी शिकला; २६ गाड्या सह आरोपीला अटक

युट्युब वर पाहून गाडी चोरी शिकला; २६ गाड्या सह आरोपीला अटक

February 5, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (41)
  • अहिल्यानगर (9)
  • कृषी (27)
  • कोकण (29)
  • कोल्हापूर (21)
  • कोल्हापूर जिल्हा (4)
  • गुन्हेगारी (990)
  • गॅलरी (5)
  • जालना (2)
  • ठाणे (408)
  • नवी मुंबई (184)
  • नागपूर (77)
  • नाशिक (53)
  • पालघर (51)
  • पालघर (43)
  • पुणे (850)
  • पुणे जिल्हा (172)
  • महाराष्ट्र (931)
  • मुंबई (2,784)
  • रत्नागिरी (31)
  • राजकीय (206)
  • रायगड (34)
  • राष्ट्रीय (287)
  • विशेष लेख (603)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (16)
  • स्पोर्ट्स (170)

Follow Us

Recent News

मराठी तरुणीची साद आणि मनसेची साथ! डोंबिवलीतील ‘शॉरमा गर्ल’ला मिळाला अविनाश जाधव यांच्या हस्ते हक्काचा स्टॉल

मराठी तरुणीची साद आणि मनसेची साथ! डोंबिवलीतील ‘शॉरमा गर्ल’ला मिळाला अविनाश जाधव यांच्या हस्ते हक्काचा स्टॉल

February 5, 2026
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान! उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान! उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मराठी तरुणीची साद आणि मनसेची साथ! डोंबिवलीतील ‘शॉरमा गर्ल’ला मिळाला अविनाश जाधव यांच्या हस्ते हक्काचा स्टॉल

मराठी तरुणीची साद आणि मनसेची साथ! डोंबिवलीतील ‘शॉरमा गर्ल’ला मिळाला अविनाश जाधव यांच्या हस्ते हक्काचा स्टॉल

February 5, 2026
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान! उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान! उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
ओला, उबरला टक्कर! केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘भारत टॅक्सी’ ॲपचे उद्घाटन

ओला, उबरला टक्कर! केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘भारत टॅक्सी’ ॲपचे उद्घाटन

February 5, 2026
युट्युब वर पाहून गाडी चोरी शिकला; २६ गाड्या सह आरोपीला अटक

युट्युब वर पाहून गाडी चोरी शिकला; २६ गाड्या सह आरोपीला अटक

February 5, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION