• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बंडगार्डन पोलीसांनी सराईत गुन्हेगारास गावठी पिस्टलसह केले जेरबंद

admin by admin
September 29, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : बंडगार्डन पोलीस स्टेशन तपास पथकाने एका सराईत आरोपीला देशी बनावटीच्या पिस्तूलसह जेरबंद करत मोठी कामगिरी केली आहे. पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्तीसाठी आदेश दिले होते.त्यानुसार मालधक्का रोड, रेल्वे कोर्टाजवळ संशयित इसम थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती अंमलदार ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे व मनिष संकपाळ यांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

अंगझडतीत त्याच्या कमरेला मॅगझीनसह देशी बनावटीचे पिस्तूल आढळले. चौकशीत त्याचे नाव देव दिनेश परमार (२३, रा. स्विपर चाळ, वीर भारत तरुण मंडळाजवळ, माजी मार्केट, ताडीवाला रोड, पुणे) असे निष्पन्न झाले. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ३(५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २६ ते २८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. आरोपीवर यापूर्वीही एकूण ५ गुन्हे नोंद असून, त्याच्यावर एमपीडीएअंतर्गत स्थानबंदीची कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेंद्र बनसोडे, उप पोलीस आयुक्त (परिमंडळ २) मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त (लष्कर विभाग) संगिता आल्फान्सो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, उप-निरीक्षक मोहन काळे, सहाय्यक .उप-निरीक्षक प्रदीप शितोळे, पोलीस हवालदार सारस साळवी, प्रकाश आव्हाड, अंमलदार ज्ञानेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, राजू घुलगुडे यांनी सहभाग घेतला.

Previous Post

BSNL 4जी नेटवर्कचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; दुर्गम गावे-डोंगराळ भागांना सर्वाधिक फायदा, पंतप्रधानांचा विश्वास

Next Post

अंधेरीत रात्रीच्या वेळी दुकान फोडणारी टोळी गजाआड, लाखोंचा माल जप्त

admin

admin

Next Post

अंधेरीत रात्रीच्या वेळी दुकान फोडणारी टोळी गजाआड, लाखोंचा माल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION