• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

महिला प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी एसटी आगारांत महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक

admin by admin
January 3, 2026
in पुणे
0
महिला प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी एसटी आगारांत महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस.टी. ने प्रवासादरम्यान चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत होती. गर्दीच्या वेळी आणि बसस्थानकांवर चोरट्यांकडून महिलांच्या मौल्यवान वस्तूवर डल्ला मारला जात होता. त्यामुळे एसटी प्रशासनाने महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन, अकरा सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. स्वारगेट, वाकडेवाडी आणि पिंपरी-चिंचवड या आगारात प्रत्येकी तीन महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना आता सुरक्षितरित्या प्रवास करता येणार आहे.

पुण्यातून स्वारगेट, वाकडेवाडी आणि वल्लभनगर आगार येथून राज्याच्या विविध भागात दीड हजारापेक्षा आधिक गाड्यांची ये-जा असते. त्यामुळे या स्थानकात प्रवाशांची कायम गर्दी असते. या गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे महिलांचे दागिने पर्सवर डल्ला मारतात. त्यामुळे महिलांना प्रवासास निघण्यापूर्वीच आर्थिक फटका बसतो. महिला सन्मान योजनेत तिकिटात महिलांना 50 टक्के सवलत मिळत असल्यामुळे महिलांची एस.टी.ला मोठी पसंती आहे. पण एकीकडे निम्म्या तिकिटात प्रवास करण्यासाठी गर्दी करणाऱ्या महिलांच्या दागिन्यांची शिवाजीनगर, स्वारगेट आगारांतून चोरी होत आहे. त्यामुळे महिलांना प्रवासात आर्थिक फटका बसत आहे. तसेच आगार परिसरात विद्यार्थिनींशी गैरवर्तन, प्रवाशांना मारहाण, असे प्रकार घडत आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वारगेट, वाकडेवाडी आणि पिंपरी- चिंचवड आगारात सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षक नेमले आहे.

Previous Post

मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर रेल्वे स्थानकाचा थांबा रद्द

Next Post

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : मानवतेची तेजस्वी मशाल

admin

admin

Next Post
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : मानवतेची तेजस्वी मशाल

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : मानवतेची तेजस्वी मशाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION