• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

उत्तर प्रदेशमधून बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक

हरिकुमार बलराम (२३) असे अटक आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बहराईच येथील रहिवासी आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 15, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अटक आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे. दरम्यान, यापूर्वी याप्रकरणी फेसबुक पोस्ट करणारा संशयीत आरोपी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला (२८) अटक करण्यात आली आहे.

हरिकुमार बलराम (२३) असे अटक आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बहराईच येथील रहिवासी आहे. तो पुण्यातील भंगारच्या दुकानात काम करीत होता. या कटात त्याचा सहभाग असून त्याने पैसे व इतर मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे येथील कार्यालयाबाहेर निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भररस्त्यात बाबा सिद्दीकी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणाऱ्यांपैकी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांचे १५ पथके तैनात केली आहेत. दरम्यान, या संशयित आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या संशयित आरोपींकडून दोन पिस्तुल आणि २८ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Previous Post

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात ऑन कॅमेरा मतदान, सर्व रेकॉर्डिंग होणार

Next Post

विधानसभेसाठी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवडमध्ये २२ जण इच्छुक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

विधानसभेसाठी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवडमध्ये २२ जण इच्छुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION