• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

एआय ॲप्स म्हणजे कलियुगातील अलादीनचा दिवा!

मानवी बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा अजब संगम

admin by admin
March 30, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
एआय ॲप्स म्हणजे कलियुगातील अलादीनचा दिवा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : ‘क्या हुकूम मेरे आका..?’ हा अलाउद्दीनच्या कथेतील जादुई दिवा आपण गोष्टीरूपात इतकी वर्षे ऐकत होतो. मात्र, एआय अँपच्या माध्यमातून हा जादुई दिवा आता प्रत्येकाच्या हाती आला आहे. चॅट जीपीटी, जेमिनी, को-पायलट यांसारखी तब्बल १० हजार अँप उपलब्ध आहेत. या अँपमुळे उद्योग, शिक्षण, बँकिंग, शेती, आरोग्य, वाहतूकसह अनेक क्षेत्रांचे काम प्रचंड गतिमान झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) आता सर्वच क्षेत्रांत प्रवेश केला असून आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या वेगाने ते तुमचे काम करून देतात. एआयचा जन्म होताच या अँपची संख्या शेकड्यात होती. आता ती तीन हजारांवरून १० हजारांच्या पुढे गेली आहे. या पुढची सर्वच कामे आपल्याला एआय अँपने करावी लागतील, असे चित्र दिसत आहे.

एआय अँपचे प्रमुख प्रकार
तज्ज्ञांच्या मते, एआय अँप साधारणपणे पुढील प्रमुख प्रकारांमध्ये विभागले जातात…
– चॅटबॉट व व्हर्च्युअल असिस्टंट (उदा. : चॅट जीपीटी, जेमिनी), इमेज व व्हिडीओ जनरेशन, व्हॉईस व भाषांतर, डेटा विश्लेषण व भविष्यवाणी, रोबोटिक्स, ऑटोमेशन, सायबर सुरक्षा व फसवणूक शोधणारे, शैक्षणिक, प्रशिक्षण, आरोग्य व वैद्यकीय निदान.
शिक्षण : विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार अभ्यासक्रम शिकवणारे, ऑनलाईन मार्गदर्शन.
आरोग्य : एक्स-रे व वैद्यकीय अहवालांचे विश्लेषण करून रोगांचे लवकर निदान.
शेती : हवामान, माती, पिकांची माहिती तपासून खत-पाण्याचा योग्य वापर सुचविणारे अँप उपलब्ध.
बँकिंग, वित्त : ऑनलाईन व्यवहारातील फसवणूक ओळखणे आणि ग्राहकांना आर्थिक सल्ला देणे शक्य.
उद्योग, उत्पादन : रोबोटिक्स, ऑटोमेशनद्वारे उत्पादन प्रक्रिया वेगवान झाली आहे.

अँपची नावे अन् उपयोग
चॅट जीपीटी : प्रश्नांची उत्तरे, लेखन, भाषांतर, कोडिंग
गुगल जेमिनी : गुगल सर्च, मॅप्स, जीमेल जनरेशन
क्लाऊड : मोठे डॉक्युमेंट विश्लेषण
मायक्रोसॉफ्ट को-पायलट : ऑफिस कोडिंग, प्रॉडक्टिव्हिटी
परप्लेक्सिटी : संशोधन आणि महिती, लेखन
इमेज डिझाईन : फोटो, पोस्टर, ग्राफिकसाठी
मिडजर्नी : चित्र तयार करणे
डेल ई : फोटो आणि आर्ट तयार करणे
कॅन्व्हा : पोस्टर, बॅनर, सोशल मीडिया डिझाईन
रिमूव्ह बीजी : फोटो बॅकग्राऊंड काढणे, व्हिडीओ
रन-वे : व्हिडीओ एडिटिंग
पिक्टोरी : टेक्स्टपासून व्हिडीओ तयार करणे
सिन्थेसिया : एआयद्वारे व्हिडीओ
ग्रामर्ली : ग्रामर (व्याकरण) सुधारणेसाठी
क्वील बोट : वाक्य बदलणे
जॅसपर : जाहिरात लेखन
ड्युलिंगो : भाषा शिकणे
फोटोमॅथ : गणित सोडविण्यासाठी

Previous Post

शहरात कुठेही पार्किंग मिळवा घरबसल्या एका क्लिकवर! लवकरच महापालिकेचे ॲप येणार

Next Post

सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! नवीन आर्थिक वर्षात वीज देयकात होणार मोठी घट

admin

admin

Next Post
सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! नवीन आर्थिक वर्षात वीज देयकात होणार मोठी घट

सर्वसामान्यांना मोठा दिलासा ! नवीन आर्थिक वर्षात वीज देयकात होणार मोठी घट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,187)
  • मुंबई (3,577)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION