• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नागपूर

आदित्य ठाकरेंचा अमित शाहांच्या विधानावरून हल्लाबोल

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. अमित शाहांनी फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला नाही तर देशातील जनतेचा आणि संविधानाचा अपमान केला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 19, 2024
in नागपूर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचे पडसाद नागपूर हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांकडून महायुती सरकारचा निषेध करण्यात येत आहे. डोक्यावर निळी टोपी आणि हातात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन विरोधी आमदारांनी संविधान चौकापासून विधान भवनापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर विधान भवनाच्या पायऱ्यांवर आमदारांनी अमित शाहांविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. ते म्हणाले की, देशातील जनता रस्त्यावर उतरली आहे. अमित शाहांनी फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला नाही तर देशातील जनतेचा आणि संविधानाचा अपमान केला आहे. रामदास आठवले, चंद्राबाबू आणि नितीश कुमार भाजपासोबत राहणार आहेत का? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. अनेक आमदार स्वतःला आंबेडकरवादी मानतात जे भाजपासोबत आहेत ते राजीनामा देणार आहेत का, त्यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे अशी मागणी त्यांनी केली.

त्याशिवाय या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान झाला आहे त्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. विधानाचा विपर्यास केला जातोय असं सांगतात, पण त्यांच्या भाषणात ते स्वतः बोलले होते. आंबेडकरांचे नाव घेणे फॅशन झालंय हे कोण बोलले, तुम्हीच बोलला मग विपर्यास कसा झाला? भाजपाची मानसिकता तीच आहे त्यामुळे ते माफी मागणार नाहीत. जर चुकून बोलले असते तर माफी मागून मोकळे झाले असते. अनेकदा माणसांकडून चुका होतात, कुणीही चुकू शकते परंतु माफी मागतात, विनम्रता दाखवली जाते. भाजपाच्या मनात संविधानाबद्दल जो राग आहे तो त्यांच्या भाषणात दिसला असा आरोप आदित्य ठाकरेंनी भाजपावर केला. दरम्यान, विरोधकांनी विपर्यास केला असं ते बोलत असतील तर त्यांच्यामागून कुणी आवाज काढत होते का, सभागृहात त्यांनीच विधान केले. ते चुकीचे बोललेत हे आम्ही सांगतोय. आता माफी मागितली तरी भाजपाची मानसिकता बदलणार आहे का? डॉ. बाबासाहेब यांचा अपमान भाजपातील आंबेडकरवादी आमदार सहन करणार आहेत का..? देशात सगळीकडे आंदोलन सुरू आहे. देशात या गोष्टीमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Previous Post

नववर्षात मुंबई महापालिकेची प्लास्टिकविरोधी विशेष मोहीम घेणार हाती

Next Post

उच्च न्यायालयाने अमोल कीर्तीकरांची निवडणूक याचिका फेटाळली; रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार कायम

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

उच्च न्यायालयाने अमोल कीर्तीकरांची निवडणूक याचिका फेटाळली; रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION