• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

लैंगिक अत्याचारासह ‘या’ गुन्ह्यांखाली होणार कारवाई; ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात अखेर आरोपपत्र दाखल

ब्रिजभूषण यांच्याविरोधात चार्जशीट दाखल झाल्याने त्यांना आता सुनावणीसाठी बोलावले जाऊ शकते. तसंच, या चार्जशीटमध्ये ज्या साक्षीदारांची नावे आहेत, त्यांनाही बोलावले जाणार आहे, असं आरोपपत्रात म्हटलं आहे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 11, 2023
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ब्रिजभूषण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ब्रिजभूषण यांना लवकरच शिक्षा होईल, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण चरण सिंग यांच्यावर काही महिला कुस्तीपट्टूंनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. हे आरोप झाल्यानंतरही ब्रिजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे संतापलेल्या कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर धरणे धरले होते. यामध्ये साक्षी मलिक, बजरंग पुनियासह देशातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते. दोन महिने चाललेल्या या धरणे आंदोलनाला अखेर यश मिळाले असून ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कलम ५०६ (धमकी देणे), ३५४ (विनयभंग); ३५४ अ (लैंगिक छळ); आणि ३५४ डी (पाठलाग करणे) सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सहापैकी दोन प्रकरणांमध्ये, सिंग यांच्यावर कलम ३५४, ३५४अ आणि ३५४ डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कलम 354 आणि ३५४ अ अंतर्गत ब्रिजभूषण यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात येते.

ब्रिजभूषण यांच्याविरोधात चार्जशीट दाखल झाल्याने त्यांना आता सुनावणीसाठी बोलावले जाऊ शकते. तसंच, या चार्जशीटमध्ये ज्या साक्षीदारांची नावे आहेत, त्यांनाही बोलावले जाणार आहे, असं आरोपपत्रात म्हटलं आहे. तर, सुनावणीअंती ब्रिजभूषण यांना शिक्षाही सुनावली जाईल, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी १०८ साक्षीदारांची चौकशी केली. यामध्ये कुस्तीपटू, प्रशिक्षक यांच्यासह १५ जणांनी जबाब नोंदवला आहे. लैंगिक छळासह १५ आरोप महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात केले होते. तक्रारीतही या प्रकरणाची नोंद आहे. अयोग्य स्पर्श, आमिष दाखवणे, श्वास तपासण्याच्या उद्देशाने स्पर्श करणे आदी आरोप तक्रारीत करण्यात आले होते. परंतु, हे आरोप ब्रिजभूषण यांनी फेटाळून लावले होते. परंतु, पोलिसांनी केलेल्या तपासानंतर त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आता सुनावणी होणार आहे.

Previous Post

पोलीस आयुक्तांनी व्हॉट्सॲप नंबर जाहीर केला; आता छेडछाडीची थेट तक्रार करा

Next Post

युवा जागतिक तिरंदाजीच्या पुरुष रिकर्व्ह विभागात सुवर्णपदक; पार्थ साळुंखेची ऐतिहासिक कामगिरी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

युवा जागतिक तिरंदाजीच्या पुरुष रिकर्व्ह विभागात सुवर्णपदक; पार्थ साळुंखेची ऐतिहासिक कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION