• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सातारा शहर पोलिसांची कारवाई; घरफोडीतील अट्टल गुन्हेगारास पाठलाग करून पकड

दरम्यान शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. ओंकार आपचे हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर २५ घरफोड्या केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 9, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

सातारा : गोडोली येथील गौरव रेसिडेन्सी मध्ये घरफोडी करून फरार झालेल्या अट्टल गुन्हेगाराला सातारा शहर पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका परिसरात पाठलाग करून पकडले आहे. पोलिसांनी पाळत ठेवून अवघ्या महिन्याभरात हा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. राजकुमार उर्फ राजू ओमकार आपचे (वय ३०, रा. कोथळी, ता. उमरगा, जि. धाराशिव) व हर्षद सत्तार बागवान (वय ३२, रा. शनिवार पेठ, कच्छी स्टार बिल्डिंग, सातारा) यांना अटक करण्यात आली आहे. दिनांक २६ नोव्हेंबर रोजी गौरव रेसिडेन्सी, गोडोली येथे बंद घराचे कुलूप तोडून दोघांनी दागिन्यांची चोरी केली होती. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून पोलीस संशयितांचा शोध घेत होते.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात संशयितांवर पाळत ठेवली होती. संशयित उमरगा तालुक्यातील आपल्या नातेवाईकाकडे जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती, त्यानुसार पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी संशयिताला पकडण्यासाठी सापळा रचला होता. दरम्यान शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. ओंकार आपचे हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर २५ घरफोड्या केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे. न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या चौकशीमध्ये साताऱ्यातील बागवान हर्षद याचे नाव पुढे आले असून, त्यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांकडून चोरीचा पुण्यातील पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल जायपत्रे करीत आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सुधीर मोरे, अशोक सावंगी, निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, मोहन नाचन, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी, अमोल निकम, मच्छिंद्र माने, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, सुशांत कदम ,तुषार भोसले, यांनी तपासात सहभाग घेतला होता.

Previous Post

पुण्यात हडपसर मध्ये सुरू आहे खुलेआम जुगार अड्डा

Next Post

नो पार्किंग झोनमध्ये बेकायदा वाहने लावल्यास आता दंड आणि ‘टोईंग’चा भुर्दंड

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नो पार्किंग झोनमध्ये बेकायदा वाहने लावल्यास आता दंड आणि ‘टोईंग’चा भुर्दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION