• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

विनातिकीट प्रवास करणाऱ्या १५ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांवर कारवाई

admin by admin
October 28, 2025
in महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : रेल्वेने प्रवास करताना सर्वांनी तिकीट काढूनच प्रवास करावा अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र असे असतानाही अनेकजण सर्रासपणे विनातिकीट प्रवास करत आहेत. रेल्वे विभागाने ऑक्टोबर महिन्यात विशेष मोहीम राबवून सुमारे १५ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे ९२ लाखांचा दंड वसूल केला आहे. सण उत्सव काळात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने या संधीचा फायदा घेत अनेक फुकट विविध मार्गांवर प्रवास करतात. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने ऑक्टोबर महिन्यांत विशेष मोहीम राबवून एका महिन्यांत तब्बल १५ हजार ७५९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली. यात प्लॅट फॉर्म तिकिटांचाही समावेश आहे.

रेल्वेने प्रवास करताना सर्वांनी तिकीट काढूनच प्रवास करावा. अशा सूचना वारंवार देऊनही अनेकजण याकडे दुर्लक्ष करत आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने रेल्-वेने आता ही कारवाई नियमित सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे.विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना रेल्वे विभागाने चांगलाच धडा शिकवला आहे. ऑक्टोबर महिन्यात धडक कारवाई करत महिनाभरात सुमारे १५ हजार ७५९ जणांकडून तब्बल ९२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Previous Post

इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे घरात बसलेले ‘अजगर’ – चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

कुर्ला स्थानकातील गर्दी होणार कमी! मध्य रेल्वे मार्गावर ‘हे’ नवीन स्थानक

admin

admin

Next Post

कुर्ला स्थानकातील गर्दी होणार कमी! मध्य रेल्वे मार्गावर 'हे' नवीन स्थानक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION