• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव करणाऱ्या रहिवासीयांवर कारवाईचे आदेश, इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा

admin by admin
June 25, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : बनावट कागदपत्रांच्या आधारे पालिकेच्या आरक्षित भूखंड, खासगी जमिनींवर कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता भूमाफियांनी मागील पाच वर्षाच्या कालावधीत ६५ बेकायदा इमारती उभारल्या. या इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उच्च न्यायालयाने दिले होते. मागील आठ महिन्याच्या कालावधीत पालिकेने या बेकायदा इमारतींवर कारवाई केली नाही. न्यायालयाचा आदेशाचा भंग केला म्हणून अवमान याचिकेच्या नोटिसा प्राप्त होताच पालिकेने पुन्हा या इमारतींमधील रहिवाशांना इमारती घाईघाईने रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

३१ मेनंतर कोणत्याही निवासी बांधकामांवर कारवाई करता येत नाही, असा शासन नियम दाखवून याच अधिकाऱ्यांनी यापूर्वी बेकायदा बांधकामांच्या विरुध्द तक्रार करणाऱ्या नागरिकांची दिशाभूल केली आहे. त्याच अधिकाऱ्यांनी आता पावसाळ्याचा विचार न करता ६५ महारेरा नोंदणी प्रकरणातील बेकायदा इमारतींना नोटिसा पाठविल्याने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंब्रा भागातील खान कम्पाऊंडमधील १७ बेकायदा इमारती उच्च न्यायालयाच्या आदेशाने पावसाचा विचार न करता ठाणे पालिकेने जमीनदोस्त केल्या. वसई विरार पालिकेतील बेकायदा इमारत प्रकरणी न्यायालयाने् पालिका अधिकाऱ्यांना खडसावले आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींवर मागील आठ महिन्याच्या काळात तोडकामाची कारवाई न करणारे, वेळकाढूपणा करणारे अधिकारी, पोलीस भरपावसात या बेकायदा इमारतींवर कशी कारवाई करतात याकडे तक्रारदार, याचिकाकर्ते यांच्या नजरा लागल्या आहेत. प्रभागातील साहाय्यक आयुक्तांच्या समोर या बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत. ही बांधकामे ज्या साहाय्यक आयुक्तांच्या काळात उभी राहिली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी न्यायालयात करू, असे याचिकाकर्ते पाटील यांनी सांगितले.

Previous Post

दारू खरेदी करण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने दिला नकार, गळा आवळला ..

Next Post

मेट्रो मार्गिकेसाठी अडथळा ठरणारी १६२ झाडे तोडण्याचा पालिकेचा प्रस्ताव

admin

admin

Next Post

मेट्रो मार्गिकेसाठी अडथळा ठरणारी १६२ झाडे तोडण्याचा पालिकेचा प्रस्ताव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION