• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई महापालिकेची कारवाई काही वर्षांपासून थंडावलेली; धूर ओकणाऱ्या चिमण्यांचा प्रश्न ऐरणीवर

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 12, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : काळबादेवी, झवेरी बाजार परिसरात सोने, चांदी दागिन्यांचा व्यवसाय करणारे लहान-मोठे असंख्य कारखाने आहेत. या कारखान्यांतून धूर ओकणाऱ्या चिमण्या व अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर गेल्या काही वर्षांपासून महापालिकेची कारवाई थंडावली आहे. शुक्रवारी या परिसरात धनजी स्ट्रीटवरील इमारतीत लागलेल्या आगीने धूर ओकणाऱ्या चिमण्या व अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

दक्षिण मुंबईतील सी विभाग हा व्यावसायिक परिसर म्हणून ओळखला जातो. ८० ते १०० वर्षांपासून दाटीवाटीने वसलेल्या हजारो निवासी इमारती या विभागात आहेत. येथील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक निवासी गाळ्यांचे व्यावसायिक गाळ्यात रूपांतर झाले आहे. इमारतीत गोदामे, वाढवलेली बांधकामे, इमारतींच्या समोर उभ्या केलेल्या वाहनांची गर्दी असून फेरीवाल्यांनीही मोकळ्या जागा अडवल्या आहेत. सोने, चांदी गाळण्याचे काम कारखान्यांतून होत असते. निवासी गाळ्यांचे व्यावसायिक गाळे करून अनधिकृतपणे राहणाऱ्या व्यावसायिकांवर पालिकेची ठोस कारवाई होत नसल्याने हे प्रमाण अद्याप थांबलेले नसल्याचे सांगण्यात येते. येथील बहुसंख्य इमारतीत लाकडी बांधकामे, अरुंद गल्ल्या, गाळ्यांमध्ये व्यावसायिक व निवासासाठी केलेले अवैध बदल मोठ्या प्रमाणात आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले व्यवसाय तसेच सोने, चांदी गाळून धूर ओकणाऱ्या सुमारे सातशेहून अधिक चिमण्या आहेत. सोने, चांदीचे दागिने घडविण्यासाठी आगीचा वापर करावा लागतो. यासाठी अनेक गाळ्यांमध्ये गॅस तसेच रसायनांचा वापर केला जात असल्याचे सांगितले जाते आहे. कारखाने असलेल्या इमारतींचा मालक कोण, व्यवसाय कोणाचा हे शोधण्यास पालिकेला कठीण जाते आहे.
या परिसरात इमारतींमधील गाळ्यांमध्ये हजारो लहान मोठे कारखाने आहेत. बहुसंख्य बंगाली मालक, कारागिरांमार्फत हे कारखाने चालवले जातात. कोंदट जागेतील एकेका गाळ्यामध्ये २० ते २५ कामगार काम करतात. या कारखान्यांचा व्यवसाय झवेरी बाजार, चर्नी रोड येथील सोने, चांदी, हिरे व्यापाऱ्यांशी निगडीत आहे. त्यामुळे काळबादेवी सोडून अन्य ठिकाणी जाता येत नाही. राज्य सरकारने या परिसरातच सोने, चांदी, हिरे व्यवसायाशी संबंधित विशेष विभाग बनविल्यास सर्व व्यवसाय एका छताखाली आणता येईल, अशी मागणी व्यावसायिकांकडून केली जाते आहे.

Previous Post

एज्युकेशन हब सिटीत अघटित घडलं, आरटीई अंतर्गत प्रवेश दिल्या गेलेल्या शाळेची मान्यता रद्द

Next Post

राज्य सरकारतर्फे कायद्यात सुधारणा; महिलांच्या कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष बंधनकारक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्य सरकारतर्फे कायद्यात सुधारणा; महिलांच्या कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION