• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

देशभक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम; ‘इंडियन वॉक फॉर नेशन ३.०’चा जागतिक विक्रमाकडे ऐतिहासिक प्रवास

मनोज सानप यांच्या ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ एकपात्री प्रयोगाने सभागृह भारावले

admin by admin
August 24, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
देशभक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम; ‘इंडियन वॉक फॉर नेशन ३.०’चा जागतिक विक्रमाकडे ऐतिहासिक प्रवास
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारतीय संस्कृती, देशभक्ती आणि सैनिकांप्रती कृतज्ञता यांचा प्रेरणादायी संगम घडवणारा ‘इंडियन वॉक फॉर नेशन ३.०’ हा भव्य उपक्रम मुंबईतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात उत्साहात पार पडला. आर्मी ब्रॅट अंजली साखरे यांच्या संकल्पनेतून आणि ASVFI Foundation तसेच Valiant Fame Icon (VFI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम World Record of Excellence, England च्या जागतिक विक्रम प्रयत्नांतर्गत पार पडला. कारगिल विजय दिवस आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाने भारतीय वारसा, विविधतेतील एकता आणि राष्ट्रप्रेमाचा प्रभावी संदेश दिला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी ₹१,००,००१ रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक किंवा फॅशन रनवेपुरता मर्यादित न राहता सैनिकांच्या बलिदानाला मानवंदना अर्पण करणारा सामाजिक उपक्रम ठरला. कार्यक्रमातील सर्वाधिक भावनिक क्षण म्हणजे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी सादर केलेला ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ हा हृदयस्पर्शी एकपात्री प्रयोग. शहीद जवानांचे बलिदान, त्यांच्या कुटुंबीयांचे त्याग आणि सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचे महत्त्व प्रभावीपणे मांडत त्यांनी प्रत्येक नागरिकाने सैनिकांच्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याचे भावनिक आवाहन केले. या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि संपूर्ण सभागृह राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेले. कार्यक्रमात ४ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ९४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शंभरहून अधिक सहभागी भारतीय परंपरा, विविध राज्यांची संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडवत रॅम्पवर उतरले. हा रनवे फॅशनचा नव्हे, तर भारतीय संस्कृती, सामाजिक ऐक्य आणि सैनिकांप्रती आदर व्यक्त करणारा ठरला. विविध वयोगटांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीची अनोखी मानवंदना अर्पण केली.

या विशेष उपक्रमात मेजर प्रांजल जाधव (जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई-ठाणे), ब्रिगेडियर सुशील भसीन, ब्रिगेडियर उदयकुमार देशमुख (SM, VSM), कर्नल तुषार जोशी (SM), लेफ्टनंट कर्नल नीता चव्हाण, लेफ्टनंट कर्नल नितीशा चौहान, लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा (SM), लेफ्टनंट कर्नल धरमदत्त गोयल, कॅप्टन प्रदीप पट्टनायक, कमांडर विजय प्रताप सिंग, लेफ्टनंट कमांडर निधी तनेजा, फ्लाईंग ऑफिसर इतिशा, सार्जंट विवेक घोसाळकर यांच्यासह अनेक माजी सैनिक आणि माझगाव डॉकचे चीफ मॅनेजर विज्ञानेश मासावकर यांनी सहभाग घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या देशभक्तीपर उपक्रमाची दखल घेत World Record of Excellence, England चे उपाध्यक्ष संजय पंजवानी यांच्या हस्ते आयोजकांना Provisional World Record Certificate प्रदान करण्यात आले. त्यामुळे भारतीय संस्कृती, देशभक्ती आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देणारा हा उपक्रम जागतिक विक्रमाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकणारा ठरला. कार्यक्रमाच्या आयोजक अंजली साखरे यांनी सांगितले की, “सैनिकांच्या बलिदानाची परतफेड कधीच होऊ शकत नाही. मात्र त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हे प्रत्येक भारतीयाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ‘इंडियन वॉक फॉर नेशन’ हा केवळ एक रनवे नसून राष्ट्राला दिलेली सामूहिक मानवंदना आहे.” या उपक्रमाला बँक ऑफ इंडिया, इंडियन ऑइल, एलआयसी, पितांबरी, एनएम तसेच विविध सहकारी संस्था, प्रायोजक, स्वयंसेवक आणि नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या योगदानामुळे हा कार्यक्रम देशभक्ती, संस्कृती आणि सामाजिक जबाबदारीचा प्रेरणादायी उत्सव ठरला. आयोजकांनी भविष्यातही अशाच उपक्रमांद्वारे सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत समाजात राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Previous Post

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लवकरच ‘प्री-पेड रिक्षा’ सेवा!

Next Post

कोचिंग क्लासेसच्या मनमानीला बसणार कडक लगाम; राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत!

admin

admin

Next Post
कोचिंग क्लासेसच्या मनमानीला बसणार कडक लगाम; राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत!

कोचिंग क्लासेसच्या मनमानीला बसणार कडक लगाम; राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

कोचिंग क्लासेसच्या मनमानीला बसणार कडक लगाम; राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत!

कोचिंग क्लासेसच्या मनमानीला बसणार कडक लगाम; राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत!

August 24, 2026
देशभक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम; ‘इंडियन वॉक फॉर नेशन ३.०’चा जागतिक विक्रमाकडे ऐतिहासिक प्रवास

देशभक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम; ‘इंडियन वॉक फॉर नेशन ३.०’चा जागतिक विक्रमाकडे ऐतिहासिक प्रवास

August 24, 2026
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लवकरच ‘प्री-पेड रिक्षा’ सेवा!

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लवकरच ‘प्री-पेड रिक्षा’ सेवा!

August 24, 2026
समाजासाठी कार्य करणाऱ्यांचा सन्मान म्हणजे राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

समाजासाठी कार्य करणाऱ्यांचा सन्मान म्हणजे राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

August 24, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (483)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (105)
  • नाशिक (79)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,032)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,873)
  • मुंबई (3,394)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (274)
  • रायगड (58)
  • राष्ट्रीय (509)
  • वसई-विरार (57)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

कोचिंग क्लासेसच्या मनमानीला बसणार कडक लगाम; राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत!

कोचिंग क्लासेसच्या मनमानीला बसणार कडक लगाम; राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत!

August 24, 2026
देशभक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम; ‘इंडियन वॉक फॉर नेशन ३.०’चा जागतिक विक्रमाकडे ऐतिहासिक प्रवास

देशभक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम; ‘इंडियन वॉक फॉर नेशन ३.०’चा जागतिक विक्रमाकडे ऐतिहासिक प्रवास

August 24, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
कोचिंग क्लासेसच्या मनमानीला बसणार कडक लगाम; राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत!

कोचिंग क्लासेसच्या मनमानीला बसणार कडक लगाम; राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत!

August 24, 2026
देशभक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम; ‘इंडियन वॉक फॉर नेशन ३.०’चा जागतिक विक्रमाकडे ऐतिहासिक प्रवास

देशभक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम; ‘इंडियन वॉक फॉर नेशन ३.०’चा जागतिक विक्रमाकडे ऐतिहासिक प्रवास

August 24, 2026
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लवकरच ‘प्री-पेड रिक्षा’ सेवा!

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लवकरच ‘प्री-पेड रिक्षा’ सेवा!

August 24, 2026
समाजासाठी कार्य करणाऱ्यांचा सन्मान म्हणजे राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

समाजासाठी कार्य करणाऱ्यांचा सन्मान म्हणजे राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

August 24, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION