• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

रंगीबेरंगी पतंगांचा मांजा उठला पक्ष्यांच्या जिवावर; मांजामुळे ११ पक्षी गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार

रुग्णालयाच्या माध्यमातून काही संस्थांनी मुंबईतील भायखळा आणि हाजीअली या भागामध्ये जखमी पक्ष्यांसाठी विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 16, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मकरसंक्रांत १५ जानेवारी रोजी होती. मात्र रविवार, १४ जानेवारी रोजी सुट्टी असल्याने मुंबईत मोठ्या प्रमाणात पतंग उडवून मकरसंक्रांत साजरी करण्यात आली. गेल्या दोन दिवसांमध्ये पतंगाच्या मांज्यामुळे जायबंदी झालेल्या तब्बल ८५ पक्ष्यांवर मुंबईतील ‘दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अ‍ॅनिमल’ (बैलघोडा रुग्णालय) रुग्णालयात उपचार करण्यात आले. यापैकी ११ पक्षी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मकर संक्रांतीनिमित्त मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्यात येतात. दरवर्षी पतंगाच्या मांजामध्ये अडकून पक्षी जायबंदी होतात. अशा जखमी पक्ष्यांना परळ येथील दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट फॉर अ‍ॅनिमल रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात येते. मकर संक्रांतीच्या दिवशी पक्षी जखमी होण्याचे प्रमाण लक्षात घेता रुग्णालयाने शहराच्या विविध भागागमध्ये विशेष रुग्णवाहिका पाठविल्या होत्या. तसेच रुग्णालयाच्या माध्यमातून काही संस्थांनी मुंबईतील भायखळा आणि हाजीअली या भागामध्ये जखमी पक्ष्यांसाठी विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते.

रुग्णालयाने राबविलेल्या या उपक्रमांतर्गत मांजामुळे जखमी झालेल्या कबुतरांवर उपचार करण्यात आले. भायखळा व हाजीअली येथील शिबिरात सर्वाधिक कबुतरांवर उपचार करण्यात आले. रुग्णालयाने सामाजिक संस्थांच्या मदतीने आयोजित केलेली शिबिरे आणि शहरामध्ये विविध ठिकाणी पाठविलेल्या रुग्णवाहिकांमध्ये जखमी ७४ पक्ष्यांवर उपचार करण्यात आले. यामध्ये कबुतरांची संख्या अधिक होती. त्याचप्रमाणे गंभीर जखमी झालेल्या ११ पक्ष्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये कबुतरांबरोबरच तीन ते चार घारींचाही समावेश असल्याची माहिती दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल फॉर ॲनिमल रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांनी दिली. मांजामुळे काही पक्ष्यांचे पंख कापले गेले असून काही पक्षी मांजाला अडकून खाली पडून जखमी झाले. त्याचबरोबर मानेभोवती माजा गुंडाळल्याने, पाय कापल्याने पक्षी जखमी झाले आहेत.

Previous Post

८६४ फुकट्यांची दररोज धरपकड; मुंबईकरांकडून बेस्टला लाखोंचा चुना

Next Post

‘मुंबई फेस्टीवल २०२४’ चे जपानच्या संसदेतील सदस्यांना निमंत्रण – पर्यटनमंत्री गिरीश महाजन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

‘मुंबई फेस्टीवल २०२४’ चे जपानच्या संसदेतील सदस्यांना निमंत्रण – पर्यटनमंत्री गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION