• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

दिव्यात तुकाराम मुंडे यांच्या घरावर मध्यरात्री ८ ते १० जणांचा दरोडा; मुंब्रा पोलिसांकडून तपास सुरू!

admin by admin
November 18, 2026
in गुन्हेगारी, ठाणे, महाराष्ट्र
0
दिव्यात तुकाराम मुंडे यांच्या घरावर मध्यरात्री ८ ते १० जणांचा दरोडा; मुंब्रा पोलिसांकडून तपास सुरू!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : दिवा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिवा आगासन गावातील तुकाराम सत्यवान मुंडे यांच्या निवासस्थानी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ८ ते १० दरोडेखोरांनी घरात घुसून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. या दरोड्यात सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे ८० हजार रुपये रोख असा ऐवज लंपास करण्यात आला. यावेळी तुकाराम मुंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. झोपेत असताना घरात अनोळखी व्यक्ती घुसल्याचे लक्षात येताच तुकाराम मुंडे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांना फोनद्वारे माहिती दिली. काही वेळातच मोठ्या संख्येने गावकरी त्यांच्या त्रिनेत्र बंगल्यावर जमा झाल्याने दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. घरात काम करणारे संतोष खंडू शेडगे (वय ५५) हे हॉलमध्ये झोपलेले असताना दरोडेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत गप्प राहण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी करून विविध पुरावे गोळा केले असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे.

या घटनेनंतर दिवा परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, स्वतंत्र दिवा पोलीस ठाण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे नागरीकरण आणि वारंवार घडणाऱ्या घरफोड्या, दरोडे, चोऱ्या तसेच सायबर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, अप्पर पोलीस आयुक्त अशोक दुबे, उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह परिमंडळ एकचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झालेल्या घटनेचाही उल्लेख करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी प्रशासनावर टीका केली. पोलीस आयुक्तांचेच डिजिटल खाते सुरक्षित राहू शकत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आगासन येथील दरोड्याची सखोल चौकशी करून आरोपींना तातडीने अटक करावी, दिवा परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र दिवा पोलीस ठाणे तात्काळ सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Previous Post

राज्यात SIR मोहिमेला मुदतवाढ; अंतिम मतदार यादी आता २२ डिसेंबरला!

Next Post

FDA अधिकारी असल्याचा बनाव करून दुकानदारांची लूट; नवी मुंबईत सहा जणांच्या टोळीला अटक

admin

admin

Next Post
FDA अधिकारी असल्याचा बनाव करून दुकानदारांची लूट; नवी मुंबईत सहा जणांच्या टोळीला अटक

FDA अधिकारी असल्याचा बनाव करून दुकानदारांची लूट; नवी मुंबईत सहा जणांच्या टोळीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (68)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,157)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (509)
  • नवी मुंबई (221)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (79)
  • पालघर (52)
  • पुणे (1,091)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,325)
  • मुंबई (3,662)
  • रत्नागिरी (66)
  • राजकीय (292)
  • रायगड (68)
  • राष्ट्रीय (598)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (224)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION