• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

हरियाणात रंगणार महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचा भव्य लोकोत्सव

‘लोकायन लोकोत्सव’मधून गुरुग्राममध्ये अनुभवता येणार महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा

admin by admin
May 29, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
हरियाणात रंगणार महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचा भव्य लोकोत्सव
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध लोकपरंपरा, वैविध्यपूर्ण लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलावैभव राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने हरियाणातील गुरुग्राम येथे ४ आणि ५ जून २०२६ रोजी ‘लोकायन लोकोत्सव’ या विशेष सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने तसेच ‘लोकायन सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, मुंबई’ यांच्या सहयोगातून हा दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळा पार पडणार आहे. गुरुग्राम येथील एसजीटी युनिव्हर्सिटीत दररोज सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, महाराष्ट्रातील विविध पारंपरिक आणि प्रयोगशील लोककलांचे सादरीकरण यामध्ये करण्यात येणार आहे. राज्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच लोककला जतन आणि संवर्धनाचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.

या लोकोत्सवामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतील नामांकित लोककलावंत सहभागी होणार असून, पारंपरिक लोकनृत्य, लोकसंगीत, पोवाडे, भारूड, गोंधळ, लावणी, दिंडी, लोकनाट्य, आदिवासी लोककला तसेच आधुनिक प्रयोगशील लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीतील जीवनमूल्ये, परंपरा, लोकसंवेदना आणि सामाजिक आशय या कलाविष्कारांतून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहेत. ‘लोकायन लोकोत्सव’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा वैचारिक आणि कलात्मक उपक्रम ठरणार आहे. विविध कलाप्रकारांमधून भारतीय संस्कृतीतील विविधतेत एकता, सामाजिक समरसता आणि लोककलांचे जतन या मूल्यांचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लोककला राष्ट्रीय स्तरावर सादर करून कलावंतांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नव्या पिढीला लोकपरंपरांशी जोडणे आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक बळकट करणे हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. गुरुग्राममधील रसिकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अनोखा अनुभव घेण्याची संधी या निमित्ताने मिळणार असून, या सांस्कृतिक महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या लोककला आणि लोकसंस्कृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती

Next Post

इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी आता मोजावे लागणार पैसे

admin

admin

Next Post
इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी आता मोजावे लागणार पैसे

इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी आता मोजावे लागणार पैसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी आता मोजावे लागणार पैसे

इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी आता मोजावे लागणार पैसे

May 29, 2026
हरियाणात रंगणार महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचा भव्य लोकोत्सव

हरियाणात रंगणार महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचा भव्य लोकोत्सव

May 29, 2026
भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती

भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती

May 29, 2026
डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

May 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,347)
  • मुंबई (3,063)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (404)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी आता मोजावे लागणार पैसे

इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी आता मोजावे लागणार पैसे

May 29, 2026
हरियाणात रंगणार महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचा भव्य लोकोत्सव

हरियाणात रंगणार महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचा भव्य लोकोत्सव

May 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी आता मोजावे लागणार पैसे

इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी आता मोजावे लागणार पैसे

May 29, 2026
हरियाणात रंगणार महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचा भव्य लोकोत्सव

हरियाणात रंगणार महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचा भव्य लोकोत्सव

May 29, 2026
भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती

भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती

May 29, 2026
डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

डेंगी-मलेरियाविरोधात महापालिकेची मोठी मोहीम; ३२ लाख घरांची तपासणी!

May 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION