• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन; राम मंदिरात विशेष दर्शन, देणगीच्या नावाने होऊ शकते फसवणूक

राज्यात याप्रकरणी फसवणूकीचे गुन्हे दाखल नसले तरी नागरिकांनी अशा लिंक मोबाईलमध्ये सामाविष्ट करून स्वत:ची वैयक्तिक माहिती भरू नये.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 19, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : अयोध्यामध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या सोमवारी साजरा केला जाणार आहे. देशात राम भक्तांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत. असे असताना या सोहळ्याच्या नावाने गैरफायदा घेत काही सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणूकीचा प्रयत्न सुरू झाला आहे. राम मंदिरासाठी देणगी, अयोध्येत विशेष दर्शन (व्हीआयपी), पुढील तीन महिने मोफत रिचार्ज असे फसवणूकीचे संदेश नागरिकांच्या मोबाईलवर आणि समाजमाध्यमांवर धडकू लागले आहेत. यातून नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. राज्यात याप्रकरणी फसवणूकीचे गुन्हे दाखल नसले तरी नागरिकांनी अशा लिंक मोबाईलमध्ये सामाविष्ट करून स्वत:ची वैयक्तिक माहिती भरू नये असे आवाहन राज्याच्या सायबर विभागाने केले आहे. अयोध्येत २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन आणि मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देशभरात विविध राजकीय पक्ष, हिंदुत्त्ववादी संघटना, संस्थांकडून कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. राम भक्त देखील २२ जानेवारी किंवा त्यानंतर अयोध्यामध्ये जाण्यास उत्सुक दिसत आहेत. देशात राममय वातावरण झाले असताना त्याचाच गैरफायदा आता सायबर गुन्हेगारांकडून केला जाऊ लागला आहे. गेल्याकाही दिवसांपासून नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर, समाजमाध्यमांवर राम जन्मभूमीसाठी देणगीसाठी ऑनलाईनरित्या पैशांच्या मागणीचे संदेश पसरविले जात आहेत. तसेच तुम्ही राम मंदिरात विशेष दर्शन घेण्यासाठी विजयी झाला आहात, त्यानंतर पुढील संदेशात विशेष दर्शनासाठी लिंकमध्ये प्रवेश करण्यास सांगितले जात आहे. तर काही मोबाईलधारकांच्या मोबाईल क्रमांकावर राम मंदिर उद्घाटनानिमित्ताने तीन महिने मोफत मोबाईल रिचार्ज असे संदेश प्रसारित होत असून मोफत रिचार्जसाठी एक लिंक दिली जात आहे. देशातील विविध राज्यांमध्ये हे प्रकार समोर आले आहेत. तर महाराष्ट्रात अद्याप नागरिकांची अशाप्रकारे फसणूकीच्या तक्रारी आल्या नसल्याची माहिती राज्य सायबर विभागाकडून देण्यात आली आहे. परंतु नागरिकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवून स्वत:ची वैयक्तिक माहिती, बँकेचा तपशील त्यामध्ये भरू नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

संदेशासोबत जोडण्यात आलेल्या लिंकमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यात तुमची वैयक्तिक, बँक खात्याविषयीची माहिती मागविली जाते. भावनेच्या भरात नागरिक त्या लिंकमध्ये प्रवेश करून माहिती भरू शकतात. त्यानंतर तुमच्या बँकखात्यातील रक्कम सायबर गुन्हेगार काढून घेऊ शकतात अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. राज्यात अद्याप फसवणूकीच्या तक्रारी दाखल नाहीत. परंतु इंटरनेट वापरकर्त्यांनी अशा प्रकारे संदेश आल्यास तो व्यवस्थित तपासून घेणे आवश्यक आहे. संदेशाखाली येणाऱ्या लिंकमध्ये प्रवेश करू नये. पूर्वी करोनाकाळातही लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक झाली होती. त्यामुळे नागरिकांनी अशा संदेशाकडे दूर्लक्ष करावे.

Previous Post

जागतिक आर्थिक परिषदेत ३ लाख ५३ हजार कोटींपेक्षा जास्त सामंजस्य करार स्वाक्षरीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

अटक टाळण्यासाठी आरोपीकडून ५० लाखांची मागणी; १५ लाखांची लाच स्वीकारताना पोलिस शिपायाला अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अटक टाळण्यासाठी आरोपीकडून ५० लाखांची मागणी; १५ लाखांची लाच स्वीकारताना पोलिस शिपायाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (422)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION