• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

तीन महिन्यांपासून हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा धूळखात

हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालल्याने हवा शुद्ध होण्यासाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (एअर बिन प्युरिफायर) बसविली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 13, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालल्याने हवा शुद्ध होण्यासाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (एअर बिन प्युरिफायर) बसविली आहे. मात्र, तीन महिने झाले तरी ही यंत्रणा अद्याप सुरु झाली नसून ती धूळखात पडून आहे. महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविण्यासाठी कृत्रिम फुफ्फुसे बसविली होती. ती महिनाभरातच काळी पडल्याने शहराची गुणवत्ता ढासळत असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली आहे. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत (एनसीएपी) शहरातील १७ चौकात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात आली आहे. दर दहा मिनिटांनी या यंत्रणेद्वारे पाण्याचे तुषार उडविले जाणार आहेत. त्यामुळे हवेतील धुळीकण जड होऊन खाली बसतील. वर्दळीच्या चौकांत आकर्षक रचनेतील यंत्रणा बसविण्यात आली आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी त्याखाली ५०० ते एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या कामासाठी तीन कोटी ९० लाखांचा खर्च झाला आहे.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भोसरी, नाशिक फाटा, चिंचवड स्टेशन, कस्पटे वस्ती, होळकर चौक, नेहरूनगर चौक, मोशी गोडाऊन चौक, चिंचवड येथे हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आकुर्डी खंडोबा चौक, नाशिक फाटा, नेहरूनगर चौक, चिखली आरटीओ चौक, चिंचवडगाव चौक, रावेत-भोंडवे चौक, कोकणे चौक, तळवडे चौक, एमएए स्कूल चौक या चौकात ‘मिस्ट फाऊंटन’ बसविण्यात आले आहेत. त्याला तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरी, अद्याप ते सुरू झालेले नाहीत. हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. चाचणी सुरू असून, ते लवकरच सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

Previous Post

महापालिकेने बेजबाबदार व्यावसायिकांना धाडल्या नोटिसा; इमारतींत अग्निसुरक्षा ‘रामभरोसे’

Next Post

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत “ऑल आऊट ऑपरेशन”

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत “ऑल आऊट ऑपरेशन”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,734)
  • मुंबई (3,306)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION