• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

महापालिकेने बेजबाबदार व्यावसायिकांना धाडल्या नोटिसा; इमारतींत अग्निसुरक्षा ‘रामभरोसे’

शहरातील व्यावसायिक आणि रहिवासी इमारतींमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा रामभरोसे असल्याची बाब पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या सर्वेक्षण मोहिमेत आढळून आली आहे. योग्य ती कार्यवाही न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा अग्निशमन विभागाने दिला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 13, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : शहरातील व्यावसायिक आणि रहिवासी वापराच्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा रामभरोसे असल्याची बाब पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या सर्वेक्षण मोहिमेत आढळून आली आहे. अनास्थेला जबाबदार व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, योग्य ती कार्यवाही न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा अग्निशमन विभागाने दिला आहे. शहरात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अग्निप्रतिबंधक उपाययोजनांवर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. विभागाकडे दर वर्षी एक हजारांहून अधिक वर्दी प्राप्त होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. याशिवाय निवासी भागात व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडथळे येत आहेत. तळवडे, चिखली भागातील दुर्घटना लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने सर्वेक्षण मोहीम राबविण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले होते.

आयुक्तांच्या आदेशानुसार अग्निशमन विभागाने नुकतीच मोहीम राबविली. पहिल्या टप्प्यामध्ये चिखली, तळवडे, रुपीनगर, चिंचवड परिसरात सर्वेक्षण केले. धोकादायकपणे व्यवसाय सुरू असलेल्या आणि उपाययोजना न केलेल्या एक हजारांहून अधिक व्यावसायिकांना पालिकेने नोटिसा बजावल्या. आवश्यक कार्यवाही न केलेल्यांना दुसऱ्यांदा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. निवासी इमारतींमध्ये व्यवसाय आणि व्यावसायिक इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्य अशा मिश्र स्वरूपाच्या बाबी आढळून आल्या आहेत. व्यवसायाच्या ठिकाणी व्यावसायिकांनी अग्निशामक विभागाचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची माहिती सर्वेक्षणामध्ये आढळून आली आहे; तसेच अनधिकृत ठिकाणी आवश्यक खबरदारी घेण्यासंदर्भात अनास्था दिसून आली आहे. ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना नियमा’नुसार, व्यावसायिक मिळकतींनी अग्निसुरक्षा यंत्रणा राबविणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईची तरतूद आहे. नियमानुसार, ‘आयएसआय’ मानांकन असलेले सहा किलोग्रॅम क्षमतेचे एबीसी फायर एक्स्टिंग्विशर, दहा किलोंचे मॉड्युलर एक्स्टिंग्विशर, मॅन्युअल फायर अलार्म, एलपीजी गॅस डिटेक्शन सिस्टीम, फायर होझ, होझ रील होझ, फायर पंप इत्यादी यंत्रणा आवश्यक आहे. या उपाययोजनानंतरच अग्निसुरक्षितता प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.

सर्वेक्षणातील प्रमुख मुद्दे 

– व्यावसायिक इमारतींमध्ये रहिवास.

– अग्निसुरक्षितता प्रमाणपत्र नाही.

– बाहेर पडण्याच्या मार्गावर विविध साहित्य पडून.

– व्यवसायिक जागेत धोकादायक उपकरणे.

– इलेक्ट्रिकल वायरिंग जुने आणि जीर्ण.

– इलेक्ट्रिकल देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष.

सर्वेक्षणानंतर अग्निसुरक्षितता यंत्रणा राबविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना दुसऱ्यांदा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यासाठी धोकादायक अग्निप्रवण क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. अपेक्षित कार्यवाही न झाल्यास वीज तोडणे, नळजोड खंडित करणे किंवा मालमत्ता सीलबंद करणे आदी कठोर कारवाई केली जाईल.

– मनोज लोणकर, उपायुक्त, अग्निशमन विभाग, पिंपरी महापालिका

Previous Post

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने सहा लाखांचे दागिने घेऊन ज्योतिषी फरार

Next Post

तीन महिन्यांपासून हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा धूळखात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

तीन महिन्यांपासून हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा धूळखात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION