• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवडणुकीच्या वर्षात घर खरेदीदारांना मोठा दिलासा

निवडणुकीच्या वर्षामुळे यंदा घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने यंदा रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 1, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या या वर्षात घरखरेदीचा विचार करणार असला तर तो निर्णय नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरणआर आहे. कारण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जमिनीचे किंवा घरांचे व्यवहार करताना पाहिल्या जाणाऱ्या रेडीरेकनरमध्ये (चालू बाजारमूल्य दर) यंदाही कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यंदाच्या वर्षीही रेडीरेकनरच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भातील परिपत्रक रविवारी सरकारकडून जारी करण्यात आले. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घर खरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देत, महाराष्ट्र सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनर दरात वाढ न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील स्थावर मालमत्तांच्या पुनर्गणना केलेल्या दरांमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. सध्याचे दर कायम ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या निर्देशांनुसार आहे.

त्यामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील वार्षिक दर तक्ते, मूल्यांकन मार्गदर्शन नोट्स आणि नवीन बांधकाम दर आगामी आर्थिक वर्षासाठी संपूर्ण राज्यात कायम ठेवण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, राज्य सरकारने गेल्या वर्षीही रेडी रेकनर दर वाढवणे टाळलं होतं. २०२२-२३ या आर्थिक वर्षात सरकारने रेडी रेकनर दरांमध्ये पाच टक्क्यांची किरकोळ वाढ लागू केली होती. त्यामुळे आता घर खरेदीदार आणि बांधकाम व्यावसायिक दोघांनाही दिलासा मिळणार आहे. मात्र केवळ गुंतवणुकीच्या उद्देशाने मालमत्ता खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. “२०२३-२४ या आर्थिक वर्षात रेडिरेकनर दरात वाढ न करताही अपेक्षित असलेला महसूल जमा झाला आहे. खरेदीदारांचा प्रतिसाद कायम असल्याने यंदाही रेडिरेकनर दरात वाढ सुचविलेली नाही,” अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क संकलन आणि नोंदणी शुल्काद्वारे सुमारे ३६,००० कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.

Previous Post

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पुणे शहरात ‘मास्टर प्लॅन’

Next Post

५ वर्षात शून्य ते १८ वयोगटातील १५ हजार २६२ मुलांचा मृत्यू; मुंबईत बालमृत्यूची समस्या गंभीर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

५ वर्षात शून्य ते १८ वयोगटातील १५ हजार २६२ मुलांचा मृत्यू; मुंबईत बालमृत्यूची समस्या गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,357)
  • मुंबई (3,070)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (408)
  • वसई-विरार (19)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION