• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई महानगरपालिकेचा इशारा; मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांवर करणार कारवाई

निर्धारित कालावधीमध्ये करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 23, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : निर्धारित कालावधीमध्ये करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. विहित मुदतीत त्यांनी करभरणा न केल्यास मुंबई पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधितांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाईल, असे या नोटिशीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्यातर्फे मुंबई शहर आणि उपनगरांमधील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती तसेच आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये यासाठी साप्ताहिक सुट्टी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व विभागांमध्ये कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. काही मोठ्या थकबाकीदारांना वेळोवेळी सूचना देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. नोटीसप्राप्त मालमत्ताधारकांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी तत्काळ करभरणा करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

‘टॉप टेन’ थकबाकीदारांची यादी

१) एल ॲण्ड टी स्कॉमी इंजिनीअरिंग (एफ उत्तर विभाग) – ८८ कोटी ६३ लाख ७८ हजार ६७९ रुपये

२) रघुवंशी मिल्स (जी दक्षिण विभाग) – ७१ कोटी २३ लाख ६५ हजार ८५२ रुपये

३) एचडीआयएल (एच पूर्व) – ५३ कोटी १२ लाख ३९ हजार ९५३ रुपये

४) पोपटलाल जमनालाल, सी ब्रिझ बिल्डिंग ६ ते १५ मजले (जी दक्षिण)- ४७ कोटी ९९ लाख ८४ हजार ७६६ रुपये

५) एचडीआयएल (के पूर्व) – ४४ कोटी ०५ लाख ५४ हजार ३५ रुपये

६) रघुवंशी मिल्स (जी दक्षिण विभाग) – १७ कोटी ८७ लाख ६१ हजार ५६५ रुपये

७) सुभदा गृहनिर्माण संस्था (जी दक्षिण)- १६ कोटी ८४ लाख ७५ हजार ७०० रुपये

८) नॉव्हेल्टी सिनेमा (डी विभाग)- १६ कोटी ०१ लाख ८० हजार ६३ रुपये

९) ओमकार डेव्हलपर्स प्रा. लि. (जी दक्षिण विभाग)- १२ कोटी २१ लाख ३२ हजार १७३ रुपये

१०) गोल्डन टोबॅको कंपनी प्रा. लि (के दक्षिण विभाग)- ०८ कोटी ६७ लाख ८१ हजार ४८८ रुपये

Previous Post

परदेशातील मुलीला भेटण्याची आस, सायबर चोराकडून वृद्ध दाम्पत्याला नऊ लाख रुपयांचा गंडा

Next Post

५१४६ बेशिस्त चालकांना ठोठावला दंड; मुंबई वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

५१४६ बेशिस्त चालकांना ठोठावला दंड; मुंबई वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

June 2, 2026
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (43)
  • पालघर (62)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,359)
  • मुंबई (3,071)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (409)
  • वसई-विरार (20)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

३० अत्यावश्यक औषधांचे नवे दर लागू; नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई! – केंद्र सरकार

June 2, 2026
वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

वसई-नालासोपारा दरम्यान ठवणार भुयारी मेट्रो; जाणून घ्या १७ स्थानके

June 2, 2026
२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

२०४७ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा ई-बसेसमध्ये; चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे निर्देश

June 2, 2026
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION