• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

परदेशातील मुलीला भेटण्याची आस, सायबर चोराकडून वृद्ध दाम्पत्याला नऊ लाख रुपयांचा गंडा

परदेशातील मुलीला भेटण्यासाठी आसुसलेल्या वृद्ध दाम्पत्याला सायबरचोराने ॲपच्या माध्यमातून मोबाइलचा ताबा घेत ओटीपी वापरून नऊ लाख परस्पर आपल्या खात्यात वळविले. याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 23, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : परदेशातील मुलीला भेटण्यासाठी आसुसलेल्या वृद्ध दाम्पत्याला सायबरचोराने तब्बल नऊ लाखांना फसवले आहे. मुलुंड येथे राहणाऱ्या या दाम्पत्याला अमेरिकेला जाण्यासाठी डॉलर्सची आवश्यकता होती. त्यासाठी गूगलवर सर्च केलेल्या फोन क्रमांकावर फोन करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुलुंड पश्चिमेकडील एका सोसायटीमध्ये वनिता (बदललेले नाव) या ७५ वर्षीय पतीसोबत वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी अमेरिकेत राहत असून तिला भेटण्याची दोघांची इच्छा होती. अमेरिकेत जाण्यासाठी डॉलर या चलनाची आवश्यकता होती. दोघेही वयस्कर असल्याने वनिता यांनी गूगलवर जाऊन स्टेट बँक मुख्यालयाचा क्रमांक मिळवला. या क्रमांकावर संपर्क करताच समोरील व्यक्तीने अक्षय वर्मा बोलत असल्याचे सांगितले. वनिता यांनी त्याला डॉलरचा दर विचारला असता त्याने प्रति डॉलर ८३ रूपये असल्याची माहिती दिली. वनिता यांनी त्या व्यक्तीला आपणास तीन हजार डॉलर्सची आवश्यकता असल्याचे सांगितले.

डॉलर मिळवण्यासाठी बँकेत येण्याची गरज नसल्याचे वर्मा नावाच्या त्या व्यक्तीने सांगितले. ॲपच्या माध्यमातून हा व्यवहार करता येईल, असे वनिता यांना सांगितले. त्याने त्यांना एका ॲपचे नाव देत ते प्ले स्टोअरमधून डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार वनिता यांनी हे ॲप डाऊनलोड करून ज्या खात्यातून पैसे द्यायचे आहेत, त्याचा तपशील भरला. पैसे वळविण्यासाठी तुमच्या परवानगीची गरज असून त्यासाठी ओके बटन दाबण्यास सांगितले. हे बटन दाबताच त्यांच्या मोबाइलवर ओटीपी आले. ॲपच्या माध्यमातून वनिता यांच्या मोबाइलचा ताबा घेतल्याने ओटीपी वापरून वर्मा याने सुमारे नऊ लाख परस्पर वळविले. या प्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक असलेल्या वनिता यांचे पैसे गेले आणि मुलीला भेटण्यासाठी अमेरिकेला जाण्याची संधीही हुकली आहे.

Previous Post

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या; महापालिकेच्या कामकाजावर परिणाम

Next Post

मुंबई महानगरपालिकेचा इशारा; मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांवर करणार कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई महानगरपालिकेचा इशारा; मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांवर करणार कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION