• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ई-रिक्षांसाठी कल्याणमध्ये चार ठिकाणी चार्जिंग स्टेशन केंद्रे

स्थानक परिसरात सुरू असलेले स्मार्ट सिटीच्या उड्डाणपुलाचे काम आणि मुंगीच्या गतीने चालणाऱ्या रिक्षांमुळे स्थानक परिसराला वाहतूककोंडीचा विळखा पडला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 9, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : कल्याण शहरात लाखोंच्या संख्येने धावणाऱ्या रिक्षांमुळे वाहतूककोंडी होण्यासह प्रदूषणात भर पडत आहे. त्यामुळेच प्रदूषणमुक्त ई-रिक्षांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या प्रदूषणविरोधी विभागाने सुरू केला आहे. या अंतर्गत चार ठिकाणी प्रीपेड चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे. सध्या शहरात अवघ्या चार ते पाच ई-रिक्षा असल्या तरी इतर इंधनाच्या तुलनेत ई-रिक्षा आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असल्याने रिक्षाचालक ई-रिक्षांकडे वळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कल्याणमध्ये लाखोंच्या संख्येने रिक्षा धावतात. नियम धाब्यावर बसवून धावणाऱ्या या रिक्षांमुळे वाहतूककोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यातच सरकारच्या मागेल त्याला परवाना धोरणामुळे दिवसाला किमान ४० ते ५० रिक्षा नव्याने दाखल होत असल्याने शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानक परिसरात सुरू असलेले स्मार्ट सिटीच्या उड्डाणपुलाचे काम आणि मुंगीच्या गतीने चालणाऱ्या रिक्षांमुळे स्थानक परिसराला वाहतूककोंडीचा विळखा पडला आहे. या कोंडीसह शहरातील प्रदूषणातही वाढ होत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी ई-वाहनांसह ई-रिक्षांना प्रोत्साहन दिले जाते. पर्यावरणपूरक ई-रिक्षांसाठी रिक्षाचालकांना प्रोत्साहन देण्याकरिता पालिकेने कल्याणमध्ये चार ठिकाणी प्रीपेड चार्जिंग स्टेशन उभारण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ही सुविधा रिक्षाचालकांचा वेळ आणि पैसे वाचविणारी ठरणार आहे.

Previous Post

उच्च न्यायालयाचा आदेश राज्य सरकारकडून धाब्यावर

Next Post

पुणे शहरातील व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुणे शहरातील व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION