• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

सराईत गुन्हेगारांविरुद्ध राबविणार विशेष मोहीम; अवैध धंदे सुरू ठेवणाऱ्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

पुणे शहरातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांना दिले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 3, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शहरातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. अवैध धंदे करणाऱ्यांवर आणि ते सुरू ठेवणाऱ्यांवर अत्यंत गांभीर्याने ‘सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल. तसेच, गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार गुरुवारी (ता. १) स्वीकारला. त्यानंतर लगेचच त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच, शुक्रवारी (ता. २) सर्व पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहरातील गुन्हेगारी आणि सद्य:स्थितीबाबत आढावा घेतला.

सर्व पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खून, खुनाचा प्रयत्न आणि शरीराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी. सराईत गुन्हेगारांविरुद्ध आता वेगळ्या पद्धतीने मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात पोलिस गस्त (पेट्रोलिंग) वाढविण्यात येणार असून, त्याबाबत योग्य नियोजन करण्याबाबत सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील गुन्हेगारी टोळ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना मारहाण करून लुटणाऱ्या आणि शस्त्राने वार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.  शहरात अवैध धंदे सुरू ठेवल्यास कोणत्याही परिस्थितीत ते सहन केले जाणार नाही. अवैध धंदे पूर्णपणे नष्ट करण्याचे आदेश पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि वरिष्ठ निरीक्षकांच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानंतर शनिवारी (ता. ३) गुन्हे शाखेतील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच, सोमवारी (ता. ५) वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक होइल. त्यात शहरातील वाहतुकीच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Previous Post

४०० किलो प्लास्टिक महापालिकेच्या कारवाईत जप्त!

Next Post

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत – राज्यपाल रमेश बैस यांचे निर्देश

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत – राज्यपाल रमेश बैस यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION