• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

४०० किलो प्लास्टिक महापालिकेच्या कारवाईत जप्त!

व्यापारी शैलेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 3, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : वसई वसई-विरार महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने ‘एकल प्लास्टिक`विरोधातील मोहीम पुन्हा तीव्र केली आहे. या मोहिमेंतर्गत प्रभाग समिती ‘जी`मधील एका व्यापारी गाळ्यावर छापा मारून चारशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. व्यापारी शैलेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुकदेव दरवेशी यांनी आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त अजिंक्य बगाडे व उपायुक्त चारुशीला पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केली. महाराष्ट्र शासनाच्या २३ मार्च २०१८ रोजीच्या परिपत्रकानुसार, राज्यात एकल वापर प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेली आहे. व्यापारी, दुकानदार, फेरीवाले यांना या बंदीबाबत कल्पना देऊन प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबात सूचना वसई-विरार शहर महापालिकेने केलेल्या आहेत. त्यानंतरही शहरातील व्यापारी, दुकानदार, फेरीवाले यांच्याकडे सर्रास प्लास्टिक पिशव्या व थर्माकोलची उत्पादने विक्रीसाठी अथवा वापर केला जात आहे.

याविरोधात महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग वेळोवेळी प्लास्टिक पिशव्या व थर्माकॉल उत्पादन जप्ती आणि दंडात्मक कारवाई करत असला तरी सातत्याने शहरातील व्यापारी, दुकानदार एकल प्लास्टिक पिशव्‍या वितरण आणि विक्री करत असल्याने तसेच फेरीवाले फळभाज्या विक्रीकरिता कमी जाडीच्या थैल्यांची विक्री करत असल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनतर्फे सांगण्यात आले. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलची उत्पादने यांची साठवणूक, विक्री व वापर करू नये. तसे आढळल्यास व्यापारी, दुकानदार व फेरीवाले यांच्याविरोधात अधिक तीव्र कारवाई करण्यात येईल, असा इशारा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपयुक्त चारुशीला पंडित यांनी दिला आहे.

Previous Post

आणखी ५४ दवाखाने सुरू करणार, 6 पाॅलिक्लिनकही होणार कार्यरत; ‘आपला दवाखाना’चा विस्तार!

Next Post

सराईत गुन्हेगारांविरुद्ध राबविणार विशेष मोहीम; अवैध धंदे सुरू ठेवणाऱ्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सराईत गुन्हेगारांविरुद्ध राबविणार विशेष मोहीम; अवैध धंदे सुरू ठेवणाऱ्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION