• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

क्रीप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाने साडे सहा लाखांची फसवणूक

क्रीप्टो करन्सीमध्ये (कूट चलन) गुंतवणुकीच्या नावाने ५२ वर्षीय शेअर ट्रेडरची फसवणूक करण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 1, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : क्रीप्टो करन्सीमध्ये (कूट चलन) गुंतवणुकीच्या नावाने ५२ वर्षीय शेअर ट्रेडरची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीने बँक खात्यातून साडे सहा लाख रुपये काढले. याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे. तक्रारदार खार येथे राहत असून शेअर ट्रेडिंगचे काम करतो. १९ जानेवारीला त्यांना व्हॉटस अँप क्रमांकावरुन नोकरीविषयी विचारणा केली होती. सोनाली अहुजा असे नाव सांगणार्‍या या महिलेने आपण ईबेमधून बोलत असल्याचे सांगितले. नंतर एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सामिल करुन तक्रारदाराला युट्यूब चॅनेलच्या एका चित्रफीतीला लाईक करण्यास सांगितले. चित्रफीत लाईक केल्यानंतर काही रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा झाली. त्याद्वारे आरोपींनी तक्रारादाराचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोबाइलवरुन त्याना किप्टो करन्सीची एक लिंक पाठविण्यात आली होती. त्यात युजर नेम आणि पासवर्ड तयार करण्यास आणि नंतर गुंतवणुक करण्यास सांगण्यात आले. या गुंतवणुकीवर त्यांना हमखास चांगला परतावा मिळेल, असे साक्षी नावाच्या एका महिलेने त्यांना सांगितले.

त्यानंतर तक्रारदाराने स्वतःचे आभासी खाते उघडून सहा दिवसांत सहा लाख ४० हजार रुपये जमा केले. या गुंतवणुकीवर चांगला परताता मिळत असल्याने तक्रारदाराच्या खात्यावर दिसत होते. मात्र त्यांना या खात्यातून पैसे हस्तांतर करता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी साक्षीबरोबर संपर्क साधला असता तिने वाद घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्याने याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक, तोतयागिरी व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारदारांनी जमा केलेली रक्कम नागपूर व जयपूर येथील बँक खात्यांवर वर्ग झाली आहे. त्या माहितीच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

पट्टी लावून एटीएम मशीनमधील पैसे काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २ जणांना अटक

Next Post

दोन लाखांची लाचेची मागणी; लाच घेताना रंगेहात पकडलं, पोलिस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दोन लाखांची लाचेची मागणी; लाच घेताना रंगेहात पकडलं, पोलिस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION