• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

तांत्रिक विद्येचा वापर करुन बरे करण्याचे आश्वासन; दोन महिलांची भोंदूने केली लाखोंची फसवणूक

अनेक औषधोपचार करुनही आजारपण जात नाही अशी तक्रार करणाऱ्या महिलेला तांत्रिक विद्येच्या मदतीने आजारपण बरे करण्याचे आश्वासन दिले. तसेच धार्मिक विधी करण्यासाठी या महिलेकडून आणि तिच्या मैत्रिणीकडून भोंदूने तब्बल १७ लाख उकळले

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
February 1, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : घरातील आजारपण आणि इतर ईडापिडा धार्मिक विधी करून दूर करतो, असे सांगून एका भोंदूने शिवडीतील महिलेला आणि तिच्या मैत्रिणीला सुमारे १७ लाखांची फसवणूक केली. तावीज, बळी तसेच वेगवेगळ्या धार्मिक विधीसाठी त्याने रोख रक्कम आणि सोने घेतले. काळ्या जादूने फसवणूक करणाऱ्या या भोंदूविरुद्ध रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरामध्ये काही काम केले तर लगेच अंगदुखी जडते, कंबरदुखीने तर आधीपासूनच पछाडले आहे, असे शिवडीत राहणाऱ्या सायराची तक्रार होती. अशातच सायराचा दूरचा नातेवाईक अबुबकार शेख हा बऱ्याच दिवसांनी तिच्या घरी आला. त्याने सायराच्या या तक्रारी ऐकल्या. औषधोपचार करून काहीच फरक पडत नसल्याने आपल्याकडील तांत्रिक विद्येचा वापर करून ही दुखणी घालवू शकतो, असे त्याने सांगितले. मात्र यासाठी काही रोख रक्कम आणि काही सोने द्यावे लागेल, असे तो म्हणाला. घरातील कायमची कटकट आणि दुखणी जाणार असल्याने सायरा खर्च करायला तयार झाली.

अबूबकार याने टप्प्याटप्प्याने थोडेथोडे करून पैसे आणि सोन्याचे दागिने घेण्यास सुरुवात केली. ज्याप्रमाणे सायरा पैसे आणि सोने देत होती त्यानुसार तो काहीतरी धार्मिक विधी केल्याचे भासवायचा. कधी मंतरलेले तावीज द्यायचा, तर कधी बकऱ्याचा बळी द्यायचा सांगून पैसे घ्यायचा. सुमारे १७ तोळ्यांचे दागिने आणि सहा लाख रुपये रोख सायरा हिने अबूबकारला दिले. मात्र तब्येत काही सुधारत नव्हती. घरामध्ये वादविवाद सुरूच होते. अबूबकार मात्र काही ना काही सांगून टाळाटाळ करीत होता. हे पाहून आपली फसवणूक झाल्याचे सायरा हिच्या लक्षात आले आणि तिने पोलिस ठाण्यात तक्रार केली.

Previous Post

अमितेश कुमार नवीन पोलीस आयुक्त; पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली

Next Post

पट्टी लावून एटीएम मशीनमधील पैसे काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २ जणांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पट्टी लावून एटीएम मशीनमधील पैसे काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION