• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने नऊ जणांना ४० लाखांना गंडा; एकाला अटक, एकजण फरार

संध्या आणि राकेश टाळाटाळ करीत असल्याचे पाहून फसवणूक झालेल्या तरुणाने त्यांची अधिक माहिती काढली. या दोघांनी आठ जणांना फसविल्याचे समोर आले आहे. सर्वांची मिळून ४० लाखांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली होती.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 17, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सरकारी खात्यात, पालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना मुंबईत वाढल्या आहे. नालासोपारा येथील एक महिला आणि तिच्या कथित पतीने गरीब कुटंबातील नऊ जणांना ४० लाखांना गंडा घातला. महापालिकेत अधिकारी असल्याचे भासविणाऱ्या या दोघांपैकी राकेश मिश्रा याला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली असून संबंधित महिला संध्या राठोड ही पोलिसांना चकवा देत आहे. करी रोड परिसरात एका खासगी कार्यालयात नोकरी करणाऱ्या तरुणाची ओळख नालासोपारा येथे वास्तव्यास असलेल्या संध्या राठोड या महिलेशी झाली. संध्या हिने शिक्षण विभागात निरीक्षक पदावर काम करीत असल्याचे सांगितले. महापालिकेत चांगल्या ओळखी असून अनेकांना नोकरी लावल्याचे तिने सांगितले. त्याचप्रमाणे पालिकेतील विभाग आणि वेगवेगळे पदे आणि त्यानुसार येणाऱ्या खर्चाचा तक्ताच तिने या तरुणापुढे ठेवला. संध्याची वागणूक संशयास्पद वाटल्याने सुरुवातीला या तरुणाने नकार दिला. मात्र काही दिवसांनी संध्याने या तरुणाला एका हॉटेलमध्ये बोलावले. या ठिकाणी अन्य काही महिला होत्या. या महिलांच्या नोकरीचे अर्ज संध्या भरत होती. हे पाहून तरुणाचा संध्यावर विश्वास बसला. त्यानंतर तो नोकरीसाठी पैसे द्यायला तयार झाला.

घनकचरा विभागात नोकरीसाठी साडेसात लाख रुपये खर्च येईल, असे संध्या हिने त्याला सांगितले. त्यानुसार टप्याटप्याने ती या तरुणाकडून पैसे घेत होती. सुरुवातीला तिने महापालिकेचा सही आणि शिक्का असलेले नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर एका लॅबमध्ये नेऊन वैद्यकीय तपासणी केली. याचदरम्यान तिने राकेश शर्मा या तरुणासोबत ओळख करून देत तो आपला पती असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ओळखपत्र घरी आणून दिले जाईल, असे सांगून तिने सर्व रक्कम घेतली. मात्र ओळखपत्र न मिळाल्याने या तरुणाने संध्या आणि राकेशला संपर्क केला. मात्र दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. अखेर त्याने आग्रीपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. संध्या आणि राकेश टाळाटाळ करीत असल्याचे पाहून फसवणूक झालेल्या तरुणाने त्यांची अधिक माहिती काढली. या दोघांनी आठ जणांना फसविल्याचे समोर आले आहे. सर्वांची मिळून ४० लाखांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाली होती. सर्व तरुण गरीब घरातील असून मेहनतीची रक्कम गेल्याने खचून गेले होते. त्यामुळे याची गंभीर दखल घेत आग्रीपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेंद्र पाचे यांच्या पथकाने शर्मा याला अटक केली.

Previous Post

डीआरआय मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत सोन्याच्या तस्करीप्रकरणी चौघांना अटक; अडीच कोटींचे सोने जप्त

Next Post

तीन महिन्यांत सव्वापाच कोटींची महापालिकेकडून कचरा विलगीकरणासाठी उधळण

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

तीन महिन्यांत सव्वापाच कोटींची महापालिकेकडून कचरा विलगीकरणासाठी उधळण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION