• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

कारागिराला चाकू दाखवत महिलेने हिरे लुटले, महिलेसह दोघांना दहीसरमध्ये अटक

याप्रकरणी

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 15, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : हिरे कारागिराला चाकूचा धाक दाखवून लुबाडण्याचा प्रकार दहीसर परिसरात गुरुवारी रात्री घडला होता. याप्रकरणी एका महिलेला दहीसर पोलिसांनी अटक केली असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी उमा चित्रे ऊर्फ गुडिया (२७) हिला ताब्यात घेण्यात आले, तर तिच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.तक्रारदार रंजितकुमार कामंत (३१) हे दहीसर पूर्वच्या कंपनीत हिरे घासण्याचे काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार ते ११ जानेवारीला मालकाकडून अडीच हजार रुपये खर्चासाठी घेऊन घरी निघाले होते. ते दहीसर रेल्वेस्थानक परिसरात रात्री आल्यावर कृष्ण हॉटेलसमोर एक महिला, तिचा साथीदार आला. त्यांनी कामंतना थांबवत महिलेची पर्स हरवली आहे, ती शोधायला मदत कर, असे सांगितले. त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवून महिला कामंतचे खिसे चाचपडू लागली. तक्रारदाराने खिशातले अडीच हजार रुपये काढून स्वतःच्या हातात घेतले. तेव्हा चाकूचा धाक दाखवत महिलेने त्यांच्या हातातील पैसे काढून घेतले. त्यांच्या मानेला चाकू लावत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

तक्रारदाराने आरडाओरड केल्यामुळे लोक जमा झाले. त्या लोकांनाही या आरोपींनी चाकू दाखवून धमकी दिली. त्यामुळे त्यांच्या मदतीला कोणी आले नाही आणि ते दोघे रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघून गेले. तिथून दहीसर पोलिसांची गाडी आली आणि घडलेला प्रकार तक्रारदाराने त्यांना सांगितल्यावर आरोपी महिलेला पकडण्यात आले.

Previous Post

‘रस्ता सुरक्षा’ मोहिमेस लोकचळवळीचे स्वरूप आणावे – मंत्री दादाजी भुसे

Next Post

८६४ फुकट्यांची दररोज धरपकड; मुंबईकरांकडून बेस्टला लाखोंचा चुना

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

८६४ फुकट्यांची दररोज धरपकड; मुंबईकरांकडून बेस्टला लाखोंचा चुना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,199)
  • मुंबई (3,586)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION