• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अस्वच्छता रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुन्हा घेतला क्लीन मार्शल नेमण्याचा निर्णय

कचरा टाकून, ठिकठिकाणी थूंकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा मुंबईत क्लीन अप मार्शल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १० दिवसांत त्याची अंमलबजावणी होणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 13, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पसरणारी अस्वच्छता रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुन्हा क्लीन मार्शल नेमण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सार्वजनिक ठिकाणी कचरा, डेब्रिज टाकण्यास मनाई आहे. मात्र नागरिकांकडून सातत्याने याचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने मुंबईच्या रस्त्यांवर क्लीनअप मार्शल पुन्हा नेमण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात क्लीनअप  मार्शलची नियुक्ती करण्यात आला आहे. येत्या १० दिवसांत पालिकेकडून याची अंमलबजावणी देखील होणार आहे. त्यामुळे आता रस्त्यावर थुंकण्याआधी, कचरा फेकण्याआधी नागरिकांनी १० वेळा विचार करावा. नाहीतर नियम मोडल्यामुळे दंड भरावा लागणार आहे. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात तैनात करण्यात येणारे क्लीनपअ मार्शन हे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकणे, नैसर्गिक विधी करणे, कचरा-अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करुन दंड वसूल करणार आहेत. यामध्ये अस्वच्छता पसरणवणाऱ्यांवर २०० रुपयांपासून १ हजारांपर्यंतच्या दंडाची कारवाई होऊ शकते. दोन वर्षांपूर्वी क्लीनअप मार्शल पुरवणाऱ्या संस्थेच्या कंत्राटाची मुदत संपल्याने ती मोहिम रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सध्या शहरात क्लीनअप मार्शल तैनात नाहीत. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे मुंबईत स्वच्छता दूत नेमण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. स्वच्छतेसंदर्भात व्यापक मोहीम राबवण्यासाठी  स्वच्छता दूत नेमण्यात आले आहेत. त्यानुसार स्वच्छतेबाबत जनजागृती, प्रशासनाला माहिती देऊन स्वच्छतेचे काम करणे, सोसायट्यांमध्ये करच्याचे वर्गीकरणावर नजर ठेवणे अशी कामे केली जाणार आहेत. तर दुसरीकडे क्लीनअप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये आकारलेल्या दंडाची अर्धी रक्कम संबंधित कंत्राटदाराला तर अर्धी रक्कम पालिकेच्या खात्यात जाणार आहे. त्यामुळे अच्छता पसरणवणाऱ्यांवर कारवाई देखील होणार आहे तसेच महापालिकेच्या तिजोरीत महसूलही जमा होणार आहे.

क्लीनअप मार्शल आणि वाद यांचे नाते खूप जुने आहे. मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचे संकट सुरू झालं होते. त्यानंतर २० एप्रिल २०२० पासून मुंबईत मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले. मास्क नसलेल्यांवर कारवाई करताना क्लीनअप मार्शल अनेकदा वादात सापडले होते. अनेक वेळा मार्शलवर लोकांकडून पैसे उकळणे, मारहाण करणे आणि जादा शुल्क आकारणे असे आरोप करण्यात आले होते. मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विनाकारण लोकांवर कारवाई न करण्याचे आदेश क्लीन अप मार्शलना दिले होते. तसेच क्लीनअप मार्शलच्या विरोधात तक्रारी येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. २० एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ पर्यंत मास्क नसलेल्यांवर क्लीनअप मार्शलने कारवाई करण्यात येत होती. मास्क नसलेल्यांना २०० रुपये दंड ठोठावण्यात येत होता. मात्र आता हा वाद टाळण्यासाठी दंड घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे.

Previous Post

मराठी पाट्या लावण्यास दुकानदारांची टाळाटाळ; मुंबई महापालिका करणार धडक कारवाई

Next Post

आरोपीला उड्डाणाच्या तयारीत असलेले विमान थांबवून केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आरोपीला उड्डाणाच्या तयारीत असलेले विमान थांबवून केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION