• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मासिक प्रवासीसंख्येचा विक्रम डिसेंबरमध्ये मोडीत; ४८ लाख मुंबई विमानतळावर विक्रमी प्रवासी

यंदा मुंबईच्या विमानतळाने डिसेंबर २०२३मध्ये मासिक प्रवासीसंख्येचा विक्रम केल्याने डिसेंबरची तुलना केल्यास करोनापूर्व काळात डिसेंबर २०१९मध्ये ४३.७० लाख प्रवाशांनी ये-जा केली, तर डिसेंबर २०२२मध्ये हा आकडा ४३.३० लाख होता. तो यंदा मोडीत निघाला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 12, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने डिसेंबर महिन्यात विक्रमी ४८.८० लाख प्रवासीसंख्या हाताळली. एका महिन्यात या विमानतळावरून इतक्या प्रवाशांनी ये-जा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याखेरीज करोनापूर्व काळातील ११२ टक्के प्रवासी पुन्हा विमानतळाकडे परतल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे. करोनापूर्व काळात मुंबईचे विमानतळ देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक व्यग्र विमानतळ होते. डिसेंबर २०१८मध्ये यावरून २४ तासांत एक हजार सात इतक्या सर्वाधिक विमानांची ये-जा झाली होती. हवाई वाहतूक क्षेत्रात मे व डिसेंबर, हे महिने सर्वाधिक प्रवासीसंख्येचे असतात. यंदा मुंबईच्या विमानतळाने डिसेंबर २०२३ मध्ये मासिक प्रवासीसंख्येचा विक्रम केल्याने डिसेंबरची तुलना केल्यास करोनापूर्व काळात डिसेंबर २०१९ मध्ये ४३.७० लाख प्रवाशांनी ये-जा केली, तर डिसेंबर २०२२मध्ये हा आकडा ४३.३० लाख होता. तो यंदा मोडीत निघाला.

डिसेंबर महिन्यात एकूण आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी आखाती देशांकडे जाणारे ४७ टक्के, आशिया-पॅसिफिककडे जाणारे २८ टक्के व युरोपकडे जाणारे १५ टक्के प्रवासी होते. देशांतर्गत दिल्ली, बेंगळुरू व गोवा हे अग्रणी तीन विमानतळांपैकी होते. मुंबई-दिल्लीदरम्यानच तब्बल सहा लाख २२ हजार ४२४ प्रवाशांनी ये-जा केली. १६ डिसेंबर २०२३ला सर्वाधिक एक लाख ६५ हजार २५८ प्रवाशांनी ये-जा केली. त्यामध्ये ८४ हजार १६६ आगमन झालेले व ८१ हजार ०९२ हे जाणारे प्रवासी होते, अशी माहिती हे विमानतळ चालविणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (मिआल) दिली.

Previous Post

५५ लाखांचं कोकेन विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला अटक

Next Post

दहशत माजविणाऱ्या ८२ गुंडांविरुद्ध पुण्यात ‘एमपीडीए’ कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दहशत माजविणाऱ्या ८२ गुंडांविरुद्ध पुण्यात ‘एमपीडीए’ कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION