• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

गरज पडल्यास औषध विक्रेत्यांवर कारवाईचे निर्देश; घसघशीत सवलतीवर आता एफडीएचे लक्ष

घसघशीत सवलतीचे गाजर दाखवणाऱ्या औषध विक्रेत्यांकडे यासंदर्भात विचारणा करणे व गरज पडल्यास कारवाई करण्याचे निर्देश फार्मसी काउन्सिलने ‘एफडीए’ला दिले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 8, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दिशाभूल करणाऱ्या, घसघशीत सवलत देणाऱ्या औषध विक्रेत्यांची अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) झाडाझडती घेण्यात येणार आहे. अशा प्रकारे घसघशीत सवलतीचे गाजर दाखवणाऱ्या औषध विक्रेत्यांकडे यासंदर्भात विचारणा करणे व गरज पडल्यास कारवाई करण्याचे निर्देश फार्मसी काउन्सिलने ‘एफडीए’ला दिले आहेत. अनेक ठिकाणी विक्री केंद्रे असणाऱ्या काही औषध विक्रेत्यांच्या साखळ्या व्यवसाय वाढवण्याच्या हेतूने दुकानांमधून अशा प्रकारची जाहिरात करतात. त्यामुळे ग्राहक आकृष्ट होऊन सवलतीच्या दरामध्ये औषधे विकत घेतो. या पार्श्वभूमीवर किरकोळ आणि घाऊक अशा दोन्ही विक्रेत्यांना विकत घेतलेल्या औषधांची बिले गरजेनुसार सादर करण्यास ‘एफडीए’ने सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याबाहेरून काहीवेळा औषधे खरेदी केली जातात. औषधांची ही खरेदी सातत्याने केली जाते. त्यामुळे दर्जाच्या कसोटीवर न उतरणाऱ्या बाहेरील औषधांना राज्यात प्रवेश मिळतो.

ज्या औषधांवर सवलत दिली जाते त्यांची जाहिरातही केली जाते. पत्रके वाटली जातात. त्यामुळे काउन्सिलने अशा प्रकारे औषधांच्या विक्री-खरेदीची माहिती देण्याचे निर्देश दिल्याचे ‘एफडीए’तील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. नव्या वर्षामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर ‘एफडीए’ने विविध पातळ्यांवर गुणात्मक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एफडीए’चे सहआयुक्त (औषधे) भूषण पाटील यांनी या माहितीस दुजोरा दिला. औषधांच्या काही साखळी दुकानांमधून घाऊक सवलतीमध्ये औषधे विकण्याची जाहिरात केली जाते. प्रत्यक्षात रुग्ण वा ग्राहकांना तितकी सवलत मिळत नाही. मागील काही वर्षांमध्ये वाढलेले ऑनलाइन फार्मसीचे जाळे आणि औषधांची ठरावीक कंपन्यांची साखळी दुकाने यामुळेही ही स्पर्धा वाढली आहे. ‘एफडीए’कडे थेट औषधांच्या दुकानांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यापूर्वी फार्मसी काउन्सिलला यासंदर्भात कळवण्यात येणार आहे. राज्यातील औषध निरीक्षकांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Previous Post

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जणांवर गुन्हे दाखल; नाशिकच्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संक्रांत

Next Post

डोंबिवलीत १० तोळे सोन्याचे दागिने गृहसेविकेने चोरलेले हस्तगत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

डोंबिवलीत १० तोळे सोन्याचे दागिने गृहसेविकेने चोरलेले हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION