• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

२२२ खटले अमलीपदार्थांशी संबंधित विशेष न्यायालयासमोर प्रलंबित

विशेष न्यायालयांसमोर सद्यस्थितीला २२२ खटले प्रलंबित असल्याच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दाखल केलेल्या अहवालाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 5, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एनडीपीएस) स्थापन केलेल्या विशेष न्यायालयांसमोर सद्यस्थितीला २२२ खटले प्रलंबित असल्याच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दाखल केलेल्या अहवालाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. तसेच, गेल्या चार वर्षांपासून कारागृहात असलेल्या कच्च्या कैद्याविरोधातील खटल्याची सुनावणी तातडीने सुरू करण्याचे आदेश ठाण्यातील विशेष न्यायालयाला दिले. विशेष न्यायालयाने या कैद्यासह अन्य आरोपींवर तीन आठवड्यांच्या आत आरोपनिश्चिती करावी व खटल्याला सुरूवात करावी. त्यानंतर, सहा महिन्यांत खटला निकाली काढावा, असे आदेशही न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने विशेष न्यायालयाला दिले. त्याचवेळी, आरोपीला जामिनासाठी अर्ज करण्याची परवानगीही दिली. प्रलंबित खटल्यांबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला दिले होते. त्यानुसार, डीआरआयने या प्रकरणी अहवाल सादर केला. त्यानुसार, एनडीपीएसअंतर्गत दाखल २२२ खटले विशेष न्यायालयांसमोर प्रलंबित आहेत.

दरम्यान, याचिकाकर्त्याविरोधातील प्रकरणात सहआरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. याशिवाय, डीआरआयने जप्तीची कारवाई केलेली नाही. या प्रकरणी घटनास्थळी जाऊन पंचनामाही करण्यात आलेला नाही. तसेच, एनडीपीएस कायद्याने निर्धारित केलेल्या वेळेनंतर अमलीपदार्थांशी संबंधित नमुने महानगरदंडाधिकाऱ्यांकडे पाठवले गेले, असा दावा याचिकाकर्त्याने केला होता. तसेच याचिकाकर्त्याशी संबंधित प्रकरणात आरोप निश्चित करण्यात आले होते. तथापि, आरोप निश्चितीच्या वेळी आपली बाजू ऐकण्यात आली नाही, असा दावा करून सहआरोपींपैकी एकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर, उच्च न्यायालयाने आरोप निश्चितीचा आदेश रद्द केला व योग्य प्रक्रियेनंतर नव्याने आरोप निश्चिती करण्याचे आदेश विशेष न्यायालयाला दिले. त्यानंतरही, या प्रकरणी आरोप निश्चित करण्यात न आल्याने याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, याच कारणास्तव जामिनाची मागणी केली होती. न्यायमूर्ती मोडक यांच्या एकलपीठाने याचिकाकर्त्याच्या दाव्याची दखल घेतली. तसेच, तो जानेवारी २०२० पासून खटल्याविना कारागृहात असून ४० साक्षीदार तपासण्यात येणार असल्याचे न्यायालयाने म्हटले. चार वर्षे कारागृहात काढल्यानंतरही याचिकाकर्त्याविरोधातील खटला सुरू झालेला नाही. शिवाय, प्रकरणातील एका आरोपीला उच्च न्यायालयानेच जामीन मंजूर केला आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार करताना विशेष न्यायालयाने आरोपीविरोधातील तातडीने सुरू करावा. कामाचा ताण असल्यास विशेष न्यायालयाला याचिकाकर्त्याविरोधातील खटला अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची मुभा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Previous Post

पालिकेकडून वर्षभरात अंधेरीत ३६ हजार झाडांचे रोपण

Next Post

वसई, ठाणे, मुंबईतील एका वर्षात ९० गुन्हे उघडकीस; वाहनांचे क्रमांक अचूक टिपणार्‍या कॅमेर्‍याचा फायदा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वसई, ठाणे, मुंबईतील एका वर्षात ९० गुन्हे उघडकीस; वाहनांचे क्रमांक अचूक टिपणार्‍या कॅमेर्‍याचा फायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION