• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

महिनाभरात तब्बल इतक्या कोटींचा दंड वसूल; पुणे रेल्वे फुकट्या प्रवाशांमुळे मालामाल

बेशिस्त प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेने विशेष मोहिम हाती घेत दंड आकारण्यास सुरुवात केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 7, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : मागील काही दिवसांपासून रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हीच बाब लक्षात घेता पुणे रेल्वे विभागाने फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बेशिस्त प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेने विशेष मोहिम हाती घेत दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. पुणे रेल्वे विभागाने नोव्हेंबर महिन्यात राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत तब्बल २८ हजार विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी सापडले आहेत. या प्रवाशांकडून रेल्वेने २ कोटी ५० लाखांचा दंड वसूल केला आहे. रेल्वेच्या या विशेष मोहिमेमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहे.

या दंडाच्या रक्कमेमुळे पुणे रेल्वे विभागाला मोठा फायदा झाला असून प्रवाशांना वचक बसला आहे. तिकिट खिडक्यांवरील रांगेत उभे राहण्याचा कंटाळा, तसेच वेळेची बचत करण्यासाठी अनेकजण विनातिकीट प्रवास करीत आहेत. त्यातच काही प्रवासी एका श्रेणीचे तिकीट काढून दुसऱ्या श्रेणीतून प्रवास करत असल्याचं दिसून येत आहे. काही प्रवासी थर्ड क्लासचे तिकीट काढून फस्ट क्लासमध्ये देखील प्रवास करीत आहेत. यामुळे इतर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची विशेष मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. पुणे रेल्वे विभागाने नोव्हेंबर महिन्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २८ हजार बेशिस्त आणि विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी आढळून आले आहेत.

Previous Post

महिलांसाठी पुणे असुरक्षितच, अल्पवयीन मुलींना धोका वाढला; पुण्यात विनयभंगाचे ४७४ गुन्हे

Next Post

एसआयटीमार्फत आदित्य ठाकरेंची दिशा सालियन मृत्यूप्रकरणाबाबत होणार चौकशी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एसआयटीमार्फत आदित्य ठाकरेंची दिशा सालियन मृत्यूप्रकरणाबाबत होणार चौकशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION