• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना भररस्त्यात लुबाडण्याचे प्रकार जास्त प्रमाणात वाढले

मुंबईत गेल्या आठवड्याभरात घडलेल्या घटनांवरून संभाषण कौशल्याचा वापर करून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बोलता-बोलता फसविले जात असल्याचे समोर आले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 4, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईच्या रस्त्यावरून चालताना अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना जरा काळजी घ्या. विशेषकरून महिला आणि वृद्धांनी. खबरदारी घेतली नाही तर कधीही चोरांच्या जाळ्यात अडकाल याचा नेम नाही. मुंबईत गेल्या आठवड्याभरात घडलेल्या घटनांवरून संभाषण कौशल्याचा वापर करून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बोलता-बोलता फसविले जात असल्याचे समोर आले आहे. सांताक्रूझ, वाकोला, लोअर परळ, वांद्रे या ठिकाणी अशा घटनांमध्ये फसवणूक झाल्याप्रकरणी पोलिसांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.  सांताक्रूझ येथे बैठ्या चाळीमध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय चंद्रभागा या घराबाहेर कपडे वाळत घालत होत्या. एक तरुण त्यांच्याजवळ आला आणि चंद्रभागा यांच्यासोबत बोलू लागला. आमच्या शेठला मुलगा झाला असून तो गरीबांमध्ये साड्या आणि पैसे वाटप करीत असल्याचे तो म्हणाला. तुम्ही माझ्यासोबत चला असे सांगत तो चंद्रभागा यांना जवळच्या इमारतीमध्ये घेऊन गेला. शेठसमोर दागिने घालून जाऊ नका, असे म्हणत त्याने चंद्रभागा यांच्या गळ्यातील सोन्याची माळ आणि कर्णफुले काढून घेतली. काही वेळ थांबण्यास सांगून तो पसार झाला.

आनंद चौरसिया हा तरुण लोअर परळ परिसरातून दुचाकीवरून जात असताना एका तरुणाने त्याला थांबवून लिफ्ट मागितली. आनंद याने त्याला दुचाकीवर मागे बसवले. काही अंतर गेल्यावर मागे बसलेल्या तरुणाने हेल्मेटवर घाण पडली असल्याचे आनंद याच्या निदर्शनास आणून दिले. गाडी थांबवून आनंद याने या तरुणाच्या मदतीने हेल्मेट धुतले आणि पुढे निघाले. काही अंतरावर मागे बसलेला तरुण उतरला आणि नंतर आपल्या गळ्यातील सोन्याची चेन गायब असल्याचे आनंद याच्या लक्षात आले. वाकोला येथील ६३ वर्षीय शुभांगी बाजारमध्ये खरेदीसाठी चालल्या होत्या. एका दुकानासमोर काहीजण बिस्कीट वाटप करीत होते. त्यातील एकाने शुभांगी यांना थांबवून त्यांना एक पिशवी दिली. या पिशवीत त्या तरुणाने पाच ते सहा बिस्किटांचे पुडे दिले. काही वेळ शुभांगी यांना बोलण्यात गुंतविले आणि पिशव्यांची अदलाबदल करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या अंगावरील माळ, बांगड्या, चेन हे दागिने कधी काढून घेतले त्यांनाच कळले नाही. तुम्ही जेष्ठ नागरिक आहात, तुम्हाला सरकारी योजनेचे पैसे मिळवून देतो, असे सांगून वांद्रे येथील ६५ वर्षीय यमुना यांना एक तरुण कडेश्वरी माता मंदिर मार्गावरील ट्रान्झिप्ट कॅम्प परिसरात घेऊन गेला. कर्णफुले काढून ठेवायला सांगून आपल्या ताब्यात घेतली. पाकिटातील साडेसात हजारही स्वतःकडे घेतले. यमुना यांना वाट पाहण्यास सांगून हा तरुण गायब झाला.

Previous Post

३९ टोळ्यांना वर्षभरात दणका, १०२ टोळ्यांचा पिंपरी पोलिसांकडून बिमोड

Next Post

येरवडा कारागृहातील डॉक्टर ललित पाटील प्रकरणात गजाआड

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

येरवडा कारागृहातील डॉक्टर ललित पाटील प्रकरणात गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION