• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

एपीएमसी पोलिसांकडून ७ लाखांचा एमडी अंमली पदार्थ जप्तकरत दोघांना अटक

एपीएमसी पोलिसांनी सापळा रचून एमडी अर्थात मेथाक्वालोन अंमली पदार्थ हा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना अटक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 29, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : एपीएमसी पोलिसांनी सापळा रचून एमडी अर्थात मेथाक्वालोन अंमली पदार्थ हा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या कडून ७ लाख ८३ हजार रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे. दिलीप राठोड आणि ताहीर अली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एपीएमसी परिसरातील सेक्टर २९ वाशी एकता नगर झोपडपट्टी पुनीत कॉर्नर येथे दोन व्यक्ती अमली पदार्थ विक्रीस आणणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंग झडती घेतली असता दिलीप याच्याकडे ३ लाख ७३ हजार ८०० रुपये किंमतीची उग्र वास येणारी तपकिरी रंगाची पावडर जप्त करण्यात आली. त्याचे वजन  ३४.१५ ग्रॅम, अंमली पदार्थाचे निव्वळ वजन ३१.१५ ग्रॅम होते. याची किंमत प्रति ग्रॅम १२ हजार रुपये प्रमाणे आहे.

याशिवाय ४ लाख ९ हजार २०० रुपयांची ३७.१० ग्रॅम, अशीच पावडर ताहीर मोहमंद अलीकडे आढळून आली. त्याची तपासणी केली असता मेथाक्वालोन अंमली पदार्थ असल्याची खात्री पाटल्यावर दोघांना अटक करण्यात आली. अशा प्रकारे दोघांकडे मिळून एकूण ७ लाख ८३ हजार रुपये किंमतीचा मेथाक्वालोन अंमली पदार्थ आढळून आला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली.

Previous Post

११२ जणांची नवी मुंबईत परदेशी नोकरीच्या बहाण्याने ८१ लाखांची फसवणूक

Next Post

पिंपरीत जेष्ठ व्यवसायिकावर मिर्चीपूड टाकून २७ लाख लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पिंपरीत जेष्ठ व्यवसायिकावर मिर्चीपूड टाकून २७ लाख लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION