• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

११२ जणांची नवी मुंबईत परदेशी नोकरीच्या बहाण्याने ८१ लाखांची फसवणूक

नवी मुंबईत भाड्याने कार्यालये थाटून परदेशात जास्त पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांना कोट्यावधी रुपयांना लुटणाऱ्यांची टोळी सक्रीय झाली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 29, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पनवेल : नवी मुंबईत भाड्याने कार्यालये थाटून परदेशात जास्त पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांना कोट्यावधी रुपयांना लुटणाऱ्यांची टोळी सक्रीय झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात कळंबोलीत शेकडो जणांची फसवणूकीचे प्रकरण ताजे असताना खारघर पोलीस ठाण्यात ११२ जणांची ८१ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करुन भामटे पसार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि शेकडो तरुणांची फसवणूकीच्या या प्रकरणाचा तपास नवी मुंबई आर्थिक गुन्हे प्रतिबंध शाखेने केल्यास फरार झालेले भामटे लवकर पोलीसांच्या हाती लागतील अशी अपेक्षा तरुणांकडून होत आहे.

पश्चिम बंगाल येथील बद्रम्हान राज्यातील कालना जिल्ह्यात राहणारे ४० वर्षीय अविजीत हलदार यांनी पोलीसांत दिलेल्या तक्रारीमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यात खारघर येथील सेक्टर १२ मधील गुडविल इन्फीनीटी या इमारतीमध्ये ग्लोबल जेटलाईन अण्ड हॉलीडेज या कार्यालयामधून बनावट विमान तिकीट आणि व्हीसा काढल्याचे भासवून परदेशात जास्तीच्या पगाराच्या नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे जमवून भामटे पसार झाले. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात कळंबोली येथे अशाच प्रकारे ग्लोबल इंटरनॅशनल एज्युकेशन सेंटर एण्ड ज्युनिअर एज्युकेशन सर्व्हीसेस या कंपनीने शेकडो तरुणांना परदेशात मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. या कार्यालयामध्ये देशभरातील शेकडो तरुणांनी पैसे जमा केले होते. या दोन्ही प्रकरणातील फसवणूक कोट्यावधी रुपयांची असल्याने या प्रकरणाचा तपास नवी मुंबई आर्थिक गुन्हे प्रतिबंधक विभागाकडे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी द्यावा अशी मागणी होत आहे.

Previous Post

कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई; १७३ मराठी पाट्या नसलेल्या दुकानांना मुंबई महापालिकेचा दणका!

Next Post

एपीएमसी पोलिसांकडून ७ लाखांचा एमडी अंमली पदार्थ जप्तकरत दोघांना अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

एपीएमसी पोलिसांकडून ७ लाखांचा एमडी अंमली पदार्थ जप्तकरत दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

June 26, 2026
पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

June 26, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,070)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (461)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (64)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,525)
  • मुंबई (3,181)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (44)
  • राष्ट्रीय (445)
  • वसई-विरार (30)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

June 26, 2026
पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

June 26, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION