• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सायबर पोलिसांकडून एकाला अटक; ३७ लाखांची फॉरेक्स ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे सायबर फसवणूक

सतीश गुप्ता असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 27, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : फॉरेक्स ट्रेडिंग ॲपद्वारे शिपिंग कंपनीच्या कॅप्टनची ३७ लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्या प्रकरणी एकाला पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. सतीश गुप्ता असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. फसवणुकीच्या एकूण रक्कमेपैकी २७ लाख रुपये गुप्ताच्या बँक खात्यात जमा झाले होते. तक्रारदार हे शिपिंग कंपनीत कॅप्टन म्हणून काम करायचे. सप्टेंबर महिन्यात त्यांना मोबाईलवर एक दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्याने त्याची ओळख राहुल शर्मा सांगितली. आमच्या कंपनीद्वारे फॉरेक्समध्ये गुंतवणूक केल्यास ३०० डॉलर बोनस आणि ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत नफा मिळेल असे त्यांना सांगण्यात आले. प्रति दिन ३ ते ८ टक्के नफा मिळेल, असे आमीष आरोपींनी दाखवले.

आरोपीने तक्रारदारांना एक फॉरेक्स ट्रेडिंग अ‍ॅप डाऊन लोड करण्यास सांगितले. ते अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर स्वतःच्या बँक खात्यातून २७ लाख ७१ हजार रुपये व पत्नीच्या बँक खात्यातून ९ लाख रुपये अ‍ॅपवर जमा केले. पैसे गुंतवल्यावर अ‍ॅपवर ७० लाख रुपयांचा नफा दिसत होता. त्यामुळे तक्रारदार यांनी ती रक्कम काढण्याचा निर्णय घेतला. पण ती रक्कम काढता येत नव्हती. अखेर तक्रारदाराने राहुलला दूरध्वनी केला. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदार याने राहुलला आपण भेटूया का अशी विचारणा केली. त्याने सध्या भेटता येणार नसल्याचे सांगितले. गुंतवलेली रक्कम व नफा मिळत नसल्याने तक्रारदार हे उत्तर प्रदेश येथे गेले. तेथे त्या नावाच्या कंपनीचे कार्यालयच नसल्याचे त्याना सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना दोघांची माहिती मिळाली. त्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत पोलिसांना महत्वपूर्ण माहिती मिळाली. फसवणुकीचे २७ लाख रुपये ज्या खात्यात आले, त्या खात्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सतीशला नुकतेच ताब्यात घेऊन अटक केले. एका व्यक्तीच्या सांगण्यावरून सतीशने बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून कंपनी सुरु केली. त्या कंपनीच्या नावावर संबंधीत बँक खाते उघडण्यात आले होते.

Previous Post

नवी मुंबईतील घटनेनं खळबळ; जादुटोण्याच्या बहाण्याने ७८ लाख उकळले, भोंदूबाबसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वाहन परवाना देण्यासाठी लाच घेणाऱ्या एजंटला घेताना केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वाहन परवाना देण्यासाठी लाच घेणाऱ्या एजंटला घेताना केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION