• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नवी मुंबईतील घटनेनं खळबळ; जादुटोण्याच्या बहाण्याने ७८ लाख उकळले, भोंदूबाबसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबईमध्ये जादुटोण्याच्या बहाण्याने महिलेची ७८ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 27, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : तंत्रमंत्र, जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे तसेच, पतीवर करणी केल्याचे सांगून त्यासाठी पूजाअर्चा करण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वाशीमध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीकडून ४२ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच, ३६ लाख रुपयांची रोख रक्कम लुबाडल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या महिन्यात या अधिकाऱ्याच्या पत्नीला पॅरेलिसिसचा झटका आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील भोंदूबाबा व त्याचे सहकारी अशा एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील ६२ वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त सरकारी अधिकारी असून सध्या ते ५६ वर्षीय पत्नीसह वाशीमध्ये राहतात. तक्रारदार हे त्यांच्या नवीन घराच्या बांधकामासाठी दुसऱ्या शहरात जाऊन येऊन होते. या कालावधीत त्यांची पत्नी वाशी येथील घरामध्ये एकटीच राहात होती. याचाच फायदा उचलत आरोपी नीलेश हातवळणे उर्फ गुरुजी या भोंदू बाबाने आणि त्याची पत्नी अर्चना हातवळणे, सागर जेजुरकर, विजय बाबेल, नाना भाऊ, भक्ती, आणि अनुसया कांबळे या सर्वांनी पत्नीला काळ्या जादूची भीती दाखवून पूजा अर्चा करण्याच्या बहाण्याने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले.

तसेच तिच्याकडून ४२ लाख ८ हजार रुपये किमतीचे १०५.२ तोळे सोन्याचे दागिने तसेच, ३६ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम लुबाडली. गेल्या महिन्यात पत्नीला पॅरेलिसिस झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी घरात काळी बाहुली, हळद कुंकू, सुया टोचलेले लिंबू दिसून आले. घरातील एका वहीमध्ये पत्नीने मंत्र जादूटोणाबाबतची माहिती आणि मागील आठ-नऊ महिन्यांचा रोजचा दिनक्रम लिहून ठेवला होता. त्यात आरोपी नीलेश (गुरुजी) आणि त्याचे अन्य सहकाऱ्यांनी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळल्याचे नमूद केले होते. या प्रकारानंतर पवार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर वाशी पोलिसांनी आरोपी भोंदूबाबा आणि त्याच्या सहकाऱ्याविरोधात फसवणुकीसह, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. आपले बिंग फुटू नये यासाठी नीलेश आणि त्याच्या साथीदारांनी तक्रारदाराच्या घरी तसेच रुग्णालयात जाऊन घरात सापडलेल्या वहीची मागणी करून दमदाटी केली. तसेच, रुग्णालयात जाऊन त्यांच्या पत्नीची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तक्रारदार यांच्या मुलीने आणि जावयाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता नीलेश याने त्यांना शिवीगाळ करून त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला होता, असे तक्रारीत म्हटले आहे.

Previous Post

लष्करात नोकरीच्या आमिषाने साडेआठ लाख रुपयांची फसवणूक

Next Post

सायबर पोलिसांकडून एकाला अटक; ३७ लाखांची फॉरेक्स ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे सायबर फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सायबर पोलिसांकडून एकाला अटक; ३७ लाखांची फॉरेक्स ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे सायबर फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,073)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (64)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,534)
  • मुंबई (3,188)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION