• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

ललितसह चौघांना न्यायालयीन कोठडी, येरवडा कारागृहात पुन्हा ललित पाटील रवाना

ललितसह आठ साथीदारांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात गुन्हे शाखेने हजर केले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 25, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलची रवानगी पुन्हा येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी शुक्रवारी पाटीलसह जिशान शेख, शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. ललितचा भाऊ भूषण पाटील, हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे आणि इब्राहम शेख यांच्या पोलीस कोठडीत २९ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला. ससून रुग्णालयातून अमली पदार्थांची तस्करी प्रकरणात ललितसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. ललितसह साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. ललितसह आठ साथीदारांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात गुन्हे शाखेने हजर केले. अमली पदार्थनिर्मिती, विक्री, वितरणात ललितसह साथीदार अरविंद लोहरे मुख्य सूत्रधार आहेत. अमली पदार्थ तस्करीत आणखी काही जण सामील आहेत का, या दृष्टीने तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती विशेष सरकारी वकील ॲड. विलास पटारे यांनी युक्तिवादात केली. पोलिसांनी कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात सादर केलेले मुद्दे नवीन नाहीत. आरोपींना त्रास देण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी करत असल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.

अमली पदार्थ तस्करीतील आरोपी हरीश पंत, अरविंद लोहरे, इब्राहिम शेख यांच्या मोबाइल संपर्काचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आहे. विश्लेषणातून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आरोपी तपासात असहकार्य करत असल्याने त्यांची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयात केली. आरोपींच्या बँक खात्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बँक व्यवहारांची चौकशी करायची आहे. आरोपी इब्राहिम शेख नागपूर येथील अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात फरार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

Previous Post

‘कोयता भाई’ची पिंपरीत दहशत

Next Post

मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; ‘महादेव अ‍ॅप’ तपासासाठी विशेष पथक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; ‘महादेव अ‍ॅप’ तपासासाठी विशेष पथक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION