• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; ‘महादेव अ‍ॅप’ तपासासाठी विशेष पथक

महादेव बुक बेटिंग अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल, शुभम सोनी आणि इतर २९ जणांविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेने विशेष तपास पथकाची(एसआयटी) स्थापना केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 25, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महादेव बुक बेटिंग अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल, शुभम सोनी आणि इतर २९ जणांविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. हे प्रकरण माटुंगा पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. १५ कोटी रुपयांच्या फसवणुकीसह याप्रकरणी मॅच फिक्सिंग, बेकायदा हवाला व कूट चलनाच्या व्यवहाराचे आरोप आहेत. याप्रकरणात १५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सायबर दहशतवादाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर शुक्रवारी मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर चार सदस्यांचे एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यात सायबर तज्ज्ञ, आर्थिक गुन्हे तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा संपूर्ण गुन्हा महादेव अ‍ॅपशी संबंधीत खिलाडी अ‍ॅपशी संबंधित आहे. याप्रकरणी तक्रारदार प्रकाश बनकर यांनी तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. तक्रारनुसार आरोपी चंद्राकर आणि इतर हे मॅच फिक्सिंगमधून नफा कमावण्याच्या अप्रामाणिक हेतूने भारतात आयोजित केलेले प्रमुख क्रिकेट सामने व मालिकांचे निकाल निश्चित करण्यासाठी सक्रियपणे सहभागी आहेत. त्यात परदेशातील साथीदारांचाही सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच चंद्राकर मॅच फिक्सिंगसाठी लंडनमधील दिनेश खंबाट आणि चंदर अग्रवाल यांच्यामार्फत काम करतो, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांची नावेही तक्रारीत नमुद करण्यात आली आहेत. तसेच अमित शर्मा नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून बेटिंगची सर्व संकेतस्थळे चालवण्यात येतात. याप्रकरणी आता मुंबई पोलीस तपास करणार आहेत. आरोपींनी जानेवारी २०१९ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत एकूण १५ हजार कोटी रुपयांचा जुगार आणि सायबर फसवणूक केली आहे. आरोपींविरोधात भादंवि ४२०, ४६५, ४६७, ४६८, १२० (बी), १२ (अ)  जुगार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (क), ६६ (फ) अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Previous Post

ललितसह चौघांना न्यायालयीन कोठडी, येरवडा कारागृहात पुन्हा ललित पाटील रवाना

Next Post

मुंबईत सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ; सायबर गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण केवळ ८ टक्के

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईत सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ; सायबर गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण केवळ ८ टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION