• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

‘कोयता भाई’ची पिंपरीत दहशत

सलमान शेख असे दहशत दाखवणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 24, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : मी आत्ताच खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातून बाहेर आलो आहे, सर्वांनी मला हप्ता द्यायचा, अशी धमकी देत कोयता हातात घेऊन रस्त्यावरील लोकांच्या अंगावर धावून जाणा-या भाईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना पिंपरीगावात घडली. सलमान शेख (वय ३०, रा. काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सुरक्षारक्षक प्रकाश बहादूर शहा (वय २४, रा. पिंपरीगाव) याने पिंपरी ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी सलमान हा हातामध्ये धारधार कोयता घेऊन सार्वजनिक रस्त्यावर आला. सगळ्यांनी मला घाबरुन रहायचे, मला सलमान भाई म्हणतात. आताच खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातून बाहेर आलो आहे. सर्वांनी मला हप्ता द्यायचा, नाही तर एकेकाला तोडून टाकीन अशी धमकी देत होता. रस्त्याने येणा-या जाणा-या लोकांच्या अंगावर धाऊन जात होता. सलमान कोयता घेऊन अंगावर येताच फिर्यादी प्रकाश घाबरुन पळून जावून आडबाजुला लपला. तसेच सलमनाच्या दहशतीला घाबरुन परिसरातील लोक इकडे-तिकडे जीव मुठीत धरुन धावत होते.

Previous Post

वाढवण बंदर प्रकल्प रोजगार वृद्धीसह स्थानिकांच्या विकासासाठी पूरक- पालकमंत्री रवींद्र चव्हाण

Next Post

ललितसह चौघांना न्यायालयीन कोठडी, येरवडा कारागृहात पुन्हा ललित पाटील रवाना

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ललितसह चौघांना न्यायालयीन कोठडी, येरवडा कारागृहात पुन्हा ललित पाटील रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION