• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

८८७ पोलीस ठाण्यांत तक्रारी; दिवाळी सवलतींच्या नावाने सायबर फसवणूक

दिवाळीनिमित्त सवलती आणि बँक केवायसीच्या नावाखाली समाज माध्यमे, ईमेलद्वारे लिंक पाठवून सायबर फसवणुकीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 13, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दिवाळीनिमित्त सवलती आणि बँक केवायसीच्या नावाखाली समाज माध्यमे, ईमेलद्वारे लिंक पाठवून सायबर फसवणुकीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपींना ‘ओटीपी’ची माहिती दिली नसतानाही क्रेडिट कार्डमधून परस्पर व्यवहार होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत आहेत. सप्टेंबरपर्यंत सायबर फसवणुकीतून पैशाचा अपहाराच्या ८८७ तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. मात्र, अशा प्रकरणात उकल होण्याचे प्रमाण केवळ आठ टक्के आहे.

सणासुदीचे दिवस असल्यामुळे सायबर फसवणूक करणारे विविध सूट अथवा विविध ऑफर्सच्या नावाखाली संदेश पाठवण्यात येत आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये क्रेडिट कार्डच्या केवायसीच्या नावाखाली संदेश पाठवण्यात येत आहेत. अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाइलचा ‘रिमोट ॲक्सेस’ आरोपींना मिळतो. त्यामुळे आपल्या मोबाइलमध्ये होणारे व्यवहार मोबाइल स्क्रीनद्वारे आरोपींना समजतात. तसेच संदेशाद्वारे आलेले ओटीपीही आरोपी पाहू शकतात. त्यामुळे ओटीपीविषयी माहिती आरोपींना न देता अनेकांच्या क्रेडिट कार्डमधून व्यवहार होत आहेत.

सप्टेंबर महिन्यापर्यंत क्रेडिटकार्ड फसवणूकीचे ८८७ गुन्हे मुंबईत घडले आहेत. दहिसर पोलिसांनी नुकतीच एका प्रकरणात १०० टक्के रक्कम परत मिळवून दिली. मात्र गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण आठ टक्के आहे. त्याप्रकरणामध्ये आतापर्यंत १३८ व्यक्तींना अटक झाली आहे. सायबर गुन्ह्यांमध्येही फसवणूक झाल्यानंतर लवकरात लवकर सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पैसे वाचवणे शक्य असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच सायबर पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा. याशिवाय स्थानिक पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार करावी, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Previous Post

नवी दिल्लीतून परदेशी महिलेला पंधरा कोटींच्या कोकेन तस्करीप्रकरणी अटक

Next Post

कल्याण रेल्वे स्थानक भागात प्रवाशांंना लुटणारे दोन जण अटकेत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कल्याण रेल्वे स्थानक भागात प्रवाशांंना लुटणारे दोन जण अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION