• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

निलंबनानंतर आता शरीरसौष्ठवाचा करोडपती फौजदाराला छंद!

क्रिकेटच्या ड्रीम ११ मध्ये सामना जिंकून दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकल्यानंतर पोलीस गणवेशात मुलाखत दिल्याने निलंबित झालेले फौजदार सोमनाथ झेंडे यांनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यावर भर दिला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 4, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : क्रिकेटच्या ड्रीम ११ मध्ये सामना जिंकून दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकल्यानंतर पोलीस गणवेशात मुलाखत दिल्याने निलंबित झालेले फौजदार सोमनाथ झेंडे यांनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यावर भर दिला आहे. कर्तव्यावर जायचे नसल्याने झेंडे पहाटे सहा वाजताच व्यायमशाळेत जाऊन दोन तास व्यायाम करत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयात सोमनाथ झेंडे हे कार्यरत होते. झेंडे यांनी ड्रीम ११ वर विश्वचषकातील बांग्लादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्यावर टीम लावली होती. त्यांचा संघ (टीम) जिंकला. त्यामुळे त्यांना दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले होते. कर्तव्यावर हजर असताना गेम खेळणे आणि जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा दावा करत काही जणांनी झेंडे यांच्यावर कारवाईची मागणी केली. परंतु, ड्रीम ११ या ऑनलाइन खेळावर भारतात बंदी नाही. सन २००८ पासून हे उपयोजन सुरू आहे. ड्रीम ११ विश्वचषकाचे भागीदार आहे. भारतीय खेळाडूंच्या गणवेशावर त्याचे चित्र (लोगो) आहे.

एकप्रकारे खेळाडूंकडून त्याची जाहिरातच केली जाते. मग, झेंडे यांच्यावर कारवाई कशासाठी केली जात आहे, असा सवाल काही जणांकडून उपस्थित करण्यात आला. प्राथमिक चौकशीनंतर गणवेशात मुलाखत देणे, पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणे, गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी १८ ऑक्टोबर रोजी झेंडेंचे निलंबन करत विभागीय चौकशीचे आदेश दिले. आता निलंबनानंतर झेंडे यांनी स्वतःचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यावर भर दिला. कामावर जायचे नसल्याने ते दररोज व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करत आहेत. पहाटे सहा ते आठ दोन तास शरीरासाठी देत आहेत. त्यासाठी महिन्याला आठ ते दहा हजार रुपयांचा खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले. सोमनाथ झेंडे यांनी १० ऑक्टोबर रोजी दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले. परंतु, बक्षिसाचे पैसे अद्यापही त्यांना मिळाले नाहीत. पुढील १२ दिवसांत पैसे मिळण्याची शक्यता आहे. दीड कोटीवर ३० टक्के कर लागणार आहे. दरम्यान, पैसे मिळण्यापूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची वेळ आली.

निलंबनामुळे वेळ असल्याने शरीरयष्टी तयार करण्यावर भर दिला आहे. दररोज दोन तास व्यायाम करतो. निलंबनावर मला काही बोलायचे नाही. विभागीय चौकशी सुरू आहे. -सोमनाथ झेंडे, निलंबित फौजदार

Previous Post

एसटीची हंगामी भाडेवाढ, ८ नोव्हेंबरपासून भाडेवाढ लागू; आरक्षण केलेल्या प्रवाशांना फरकाची रक्कम दयावी लागणार

Next Post

मुकेश अंबानींना मेल पाठवणारा गजाआड; ४०० कोटींच्या खंडणीची मागणी, आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुकेश अंबानींना मेल पाठवणारा गजाआड; ४०० कोटींच्या खंडणीची मागणी, आरोपीला मुंबई पोलिसांकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

June 29, 2026
आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

June 29, 2026
दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,074)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (65)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,537)
  • मुंबई (3,190)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

June 29, 2026
आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

June 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

मोहरम मिरवणुकीत १५ हजार लोकांना मारण्याचा कट; विषारी कॅप्सूल वाटणाऱ्या नराधमाला बेड्या!

June 29, 2026
आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

आता सरावातही गोविंदा सुरक्षित! ७५ दिवसांसाठी मिळणार १० लाखांचे अपघाती विमा संरक्षण

June 29, 2026
दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे प्रवासाला वेग, उद्योग आणि मालवाहतुकीला नवी चालना! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 29, 2026
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION