• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

ससूनमध्ये ललित पाटील पलायनानंतर उरला केवळ एक कैदी रुग्ण

ससून रुग्णालयात सध्या केवळ एक कैदी रुग्ण उरला आहे. अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललिल पाटील याने रुग्णालयातून पलायन केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 31, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : ससून रुग्णालयात सध्या केवळ एक कैदी रुग्ण उरला आहे. अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललिल पाटील याने रुग्णालयातून पलायन केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. कैदी रुग्णांना तातडीने येरवडा कारागृहात पाठविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या महिन्यात केवळ दोन कैदी रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनाही उपचार करून पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले. ललित पाटीलने पलायन केले, त्या वेळी ससून रुग्णालयात १६ कैदी उपचार घेत होते. पाटीलने पलायन केल्यानंतर मोठा गदारोळ झाला. त्यानंतर कैदी रुग्ण समितीने तातडीने बैठक घेतली. या बैठकीत सर्व कैदी रुग्णांच्या उपचारांचा आढावा घेण्यात आला. त्यात माजी आमदार अनिल भोसले यांच्यासह १२ कैद्यांना लगेचच कारागृहात पुन्हा पाठविण्यात आले. आता ससूनमधील कैदी रुग्ण कक्ष क्रमांक १६ मध्ये केवळ एका रुग्णावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ससूनमध्ये महिन्याला सरासरी १५ कैदी रुग्ण येरवडा कारागृहातून उपचारासाठी दाखल होतात. या महिन्यात केवळ दोन कैदी रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यातील एक कैदी ११ ऑक्टोबरला दाखल झाला. त्याची मानसिक तपासणी करावयाची होती. त्याला २५ ऑक्टोबरला पुन्हा पाठविण्यात आले. याचबरोबर एक महिला कैदी २१ ऑक्टोबरला दाखल झाली. तिचा गर्भपात करावयाचा होता. तो झाल्यानंतर तिला २६ ऑक्टोबरला कारागृहात पाठविण्यात आले. त्यामुळे येरवडा कारागृहातून सूसनमध्ये कैदी पाठविण्याचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे. त्याच वेळी कैदी दाखल करून घेण्याचे प्रमाणही ससून प्रशासनाने कमी केले आहे. ललित पाटीलवर खुद्द अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडून उपचार सुरू होते. त्याच्यावर आधी क्षयरोग आणि नंतर हर्नियाचे उपचार सुरू होते. नंतर ठाकूर यांनी ललितची लठ्ठपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे पत्र त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना पाठवले होते. हे पत्र आता समोर आल्याने अधिष्ठात्यांनीच ललितचा रुग्णालयातील मुक्काम वाढविल्याचा आरोप केला जात आहे.

ससूनमधील कैदी रुग्णांवरील उपचार

  • दरमहा १५ कैदी दाखल होत असताना या महिन्यात केवळ २ दाखल
  • कैदी रुग्ण कक्ष क्रमांक १६ मध्ये सध्या केवळ एकच रुग्ण
  • येरवडा कारागृहातून ससूनला पाठवल्या जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी
  • ससून प्रशासनाकडून कैदी रुग्ण दाखल करून घेण्याचेही प्रमाण कमी
  • कैदी रुग्ण कक्षात जाणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांची प्रत्येकी वेळी नोंद
Previous Post

ऑनलाइन टास्कच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; उच्चशिक्षित तरुणाला सायबर चोरट्यांचा गंडा

Next Post

९० टक्के रक्कम ऑनलाईन फसवणुकीतील परत मिळविण्यात पोलिसांना यश

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

९० टक्के रक्कम ऑनलाईन फसवणुकीतील परत मिळविण्यात पोलिसांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,983)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (64)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

वसई-विरारमध्ये १.३५ लाख शिधालाभार्थ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित; ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

September 12, 2026
नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

नांदणीनगरी गहिवरली! तब्बल ४०९ दिवसांनंतर महादेवी हत्तीणीचे आगमन; हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

September 12, 2026
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION