• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

रोहित शर्माच्या वादळाचा अफगाणिस्तानला तडाखा; भारताला मिळवून दिला विक्रमी विजय

रोहित शर्माने यावेळी फक्त शतक झळकावले नाही तर त्याचबरोबर तीन विश्वविक्रम आपल्या नावावर केले. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करताना त्याने धडाकेबाज फटकेबाजी केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 12, 2023
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था :  रोहितचा ‘हिट’ शो नेमका कसा असतो, याचा उत्तम वसुपाठ यावेळी सर्वांना पाहायला मिळाला. रोहित खेळायला आला आणि त्यांने फटकेबाजीच्या जोरावर सर्वांची मनं जिंकली. रोहितने या सामन्यात फक्त शतकं झळकावली नाही तर त्यांने आपल्या नावावर तीन वर्ल्ड रेकॉर्डही केल्याचे पाहायला मिळाले. अफगाणिस्तानने भारतापुढे विजयसाठी २७३ धावांचे आव्हान ठेवले होते. रोहितच्या शतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान लीलया पेलले आणि ८ विकेट्स राखून मोठा विजय साकारला. रोहित शर्मा फलंदाजीला आला आणि त्याने सुरुवातीपासूनच जोरदार फटकेबाजीला सुरुवात केली. रोहितने या सामन्याक प्रथम वर्ल्ड कपमधील सर्वात जलद १००० धावांचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. रोहितने यावेळी सचिन तेंडुलकरला पिछाडीवर सोडले. त्यानंतर रोहितने आंतरराष्ट्री क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. यापूर्वी हा वर्ल्ड रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर होता. पण रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम यावेळी रचला. त्यानंतर रोहित शर्माने आपले शतक झळकावले आणि त्याने अजून एका वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. यापूर्वी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने वर्ल्ड कपमध्ये सहा शतकं झळकावली होती. पण रोहितने यावेळी वर्ल्ड कपमधील आपले सातवे शतक झळकावले आणि हा विश्वविक्रमही त्याने आपल्या नावावर केला. शतक झळकावल्यावर रोहित शर्मा जास्त काळ खेळू शकला नाही. रोहितने यावेळी ८४ चेंडूंत १४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १३१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. रोहितच्या या शतकाच्या जोरावर भारताचा हा विजय आरामात मिळाला.

यापूर्वी अफगाणिस्तानने भारताच्या गोलंदाजीचा प्रतिकार करताना २७२ धावांचा डोंगर उभारला होता. कर्णधार शाहिदीने यावेळी भारताच्या गोलंदाजीवर चांगलाच हल्ला चढवला. शाहिदीला यावेळी अझामतुल्ला ओमरझाईने चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२१ धावांची दमदार भागीदारी रचली. त्यामुळेच अफगाणिस्तानच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. ओमरझाई हा ६२ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर शाहिदी खेळत राहीला आणि त्याने संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. शाहिदीचे शतक यावेळी २० धावांनी हुकले. शाहिदीने यावेळी ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ८० धावांची दमदार खेळी साकारली. त्यामुळेच अफगाणिस्तानला यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली होती. भराताकडून यावेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने चार विकेट्स मिळवले.

Previous Post

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी मैत्रिणीविरूद्ध दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल

Next Post

वांद्रे शासकीय वसाहतीमधील एसआरएची क्षमता तपासून पुनर्विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

वांद्रे शासकीय वसाहतीमधील एसआरएची क्षमता तपासून पुनर्विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION