• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नवी मुंबईतील सायबर चोरट्याचा वकिलाला गंडा, ओटीपी घेऊन परस्पर कर्ज काढले; सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखलं

सायबर चोरट्याने वकिलालाच गंडा घातल्याचे प्रकरण नवी मुंबईत घडले आहे. या सायबर चोराने बँकेचा डेप्युटी मॅनेजर असल्याचे सांगून वकिलाची फसवणूक केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 9, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : एका सायबरचोराने बँकेचा डेप्युटी मॅनेजर असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याच्या बहाण्याने नेरूळमध्ये राहणाऱ्या एका वकिलाकडून ओटीपी घेऊन त्याद्वारे अमेझॉन व रिलायन्स कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवरून तब्बल आठ लाख ७६ हजारांची खरेदी करून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोराविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. नेरूळमध्ये राहणारा हा २९ वर्षीय वकील एका खासगी कंपनीमध्ये कायदेशीर प्रतिनिधी म्हणून कामास आहे. या वकिलाकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असून त्याची मर्यादा पाच लाख ८० हजारांपर्यंत आहे. आयसीआयसीआय बँकेचा डेप्युटी मॅनेजर राहुल अग्निहोत्री असल्याचे भासवून एका सायबर चोराने त्याला संपर्क साधला होता. त्याने वकिलाला त्याच्या क्रेडिट कार्डची मर्यादा दहा लाखांपर्यंत वाढविण्याबाबत विचारणा केली असता, वकिलाने त्याला संमती दिली. त्यानंतर सायबरचोराने वकिलाच्या क्रेडिट कार्डची मर्यादा थोडी थोडी करून शून्य रुपयांवर आणावी लागेल, असे सांगून त्याच्या मोबाइल फोनवर येणारे ओटीपी त्याला द्यावे लागतील, असे सांगितले. हे ओटीपी घेऊन सायबर

चोराने परस्पर १० लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जासाठी बँकेकडे अर्ज केला. दोन दिवसांनंतर वकिलाच्या मोबाइलवर बँकेकडून १० लाख रुपये कर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आल्यानंतर त्याने बँकेकडे याबाबत चौकशी केली असता, नेट बँकिंगद्वारे हे कर्ज मंजूर झाल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यानंतर वकिलाने सायबरचोराला संपर्क साधून त्याला कर्जाची आवश्यकता नसल्याचे व या कर्जाची रक्कम रद्द करण्यास सांगितले. त्यावर सायबरचोराने कर्ज रद्द करत असल्याचा बहाणा करून वकिलाकडून ओटीपी घेऊन त्याद्वारे ऍमेझॉन व रिलायन्स कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवरून आठ लाख ७६ हजारांची खरेदी केली. वकिलाने बँकेच्या खात्याची व क्रेडिट कार्डची तपासणी केली असता, त्याच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर वकिलाने बँकेच्या कस्टमर केअरला संपर्क साधला असता, त्याची फसवणूक झाल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने नेरूळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Previous Post

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबविणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Next Post

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात होणार ऊसतोड मजूरांचा संप

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात होणार ऊसतोड मजूरांचा संप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION