• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

व्यापाऱ्याची आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून १ लाखाची फसवणूक

याप्रकरणी चार जणांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 6, 2023
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून चार भामट्यांनी उल्हासनगर येथील व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये सात हजार दिरहम आणि चार हजार ५० रुपयांची रोकड अशी एकूण १ लाख ६५ हजार ५० रुपयांची रक्कम आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर येथे २८ वर्षीय व्यक्ती राहतात. त्यांचा उल्हासनगरमध्ये कापड व्यवसाय आहे. त्यांना दुबई येथे फिरण्यासाठी जायचे असल्याने ते ऑनलाईन कार सेवा पुरविणाऱ्या कारने मुंबई विमानतळाच्या दिशेने जात होते. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ते खारेगाव टोलनाका येथे आले असता, दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांची कार अडविली.

आम्ही आयकर विभागाचे अधिकारी असून तुम्ही बेकायदेशीररित्या डाॅलर वापरत असल्याचे त्यांनी व्यापाऱ्याला सांगितले. तसेच त्या भामट्यांनी त्यांची बॅग तपासण्यास सुरूवात केली. व्यापाऱ्याच्या पाकिटामध्ये दिरहम आणि भारतीय चलन होते. दुबईला फिरण्यासाठी जात असल्याने हे चलन असल्याचे त्यांनी भामट्यांना सांगितले. काही वेळानंतर आणखी दोनजण त्याठिकाणी आले. त्यांनी व्यापाऱ्याची चौकशी करण्यास सुरूवात केली. यातील एकजण व्यापाऱ्याच्या ओळखीचा होता. त्यांनी व्यापाऱ्याकडून पैसे घेतल्यानंतर तिथून पोबारा केला. याप्रकरणी व्यापाऱ्याने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

६ कोटींचा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त; २९ आरोग्यवर्धिनी केंद्र पुण्यात होणार

Next Post

अंतिम सामन्यात जपानचा पराभव करत; आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीत भारताला सुवर्ण पदक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अंतिम सामन्यात जपानचा पराभव करत; आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीत भारताला सुवर्ण पदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION