• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

६ कोटींचा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त; २९ आरोग्यवर्धिनी केंद्र पुण्यात होणार

शहरात २९ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून ६ कोटी ६४ लाखांचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 6, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शहरात २९ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून ६ कोटी ६४ लाखांचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. महापालिकेला निधी मिळाल्याने आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार असून येत्या महिन्याभरात या केंद्रांची उभारणी करण्याचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

शहरातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याचे नियोजित आहे. शहराच्या विविध भागांबरोबरच समाविष्ट गावातही आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात येणार आहेत. एकूण १३० आरोग्य केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. या आरोग्यवर्धिनी केंद्रात एक डाॅक्टर, दोन परिचारिका, ड्रेसर आणि फार्मासिस्ट असे चारजणांचे पथक कार्यरत राहणार आहे. आरोग्यवर्धिनी उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक निधी मिळणार आहे. त्यासाठी खासगी कर्मचारी वर्गही नियुक्त करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात २९ केंद्र सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हिंगणे, वारजे-कर्वेनगर, शिवणे, हडपसर-मुंढवा, वानवडी, कोथरूड, बावधन, कोंढवा, धावडे, धनकवडी या भागात केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी जागा निश्चितही करण्यात आली आहे. दरम्यान, आरोग्यवर्धिनी केंद्रांबरोबरच दहा रुग्णालयांत पाॅलिक्लिनिक उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व आजांरावरील तज्ज्ञ डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असून यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ अशी सुविधा असणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्र आणि पाॅलिक्लिनिकमुळे आरोग्य सेवेचे बळकटीकरण होईल, असा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.

Previous Post

मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार – मंत्री दीपक केसरकर

Next Post

व्यापाऱ्याची आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून १ लाखाची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

व्यापाऱ्याची आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून १ लाखाची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION