• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता २२ डब्यांच्या रेल्वेगाड्या

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 31, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण आणि मुंबई-मडगाव आणि मुंबई-सावंतवाडी रोड या गाड्यांच्या एकूण २२ फेऱ्यांना प्रत्येकी दोन डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या विशेष एक्स्प्रेसमधील प्रतीक्षायादीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०११५१/०११५२ सीएसएमटी-मडगाव- सीएसएमटी आणि ०११७१/०११७२ सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी या दोन्ही गणपती विशेष गाड्यांच्या २२ फेऱ्या २० डब्यांच्या चालविण्याची घोषणा केली होती. या गाड्यांचे आरक्षणही हाऊसफुल्ल झाले आहे. मात्र प्रवाशांची वाढती मागणी आणि शेकडोंपार गेलेली प्रतीक्षायादीमुळे प्रत्येक गाडीला शयनयान श्रेणीचे अतिरिक्त दोन डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांची डब्याची संख्या २० वरून २२ डब्यावर पोहचणार आहे. आता या दोन्ही गाड्यांचा सुधारित संरचनेनूसार उत्सव विशेष फेऱ्या एलएचबी रेल्वेगाड्याऐवजी आयसीएफ रेल्वेगाडीमध्ये धावणार आहे. २० शयनयान श्रेणीचे डबे आणि दोन डबे सीटींग कम लगेज या श्रेणीतील असणार आहे.

रेल्वेचे आवाहन – सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी आणि सीएसएमटी-सावंतवाडी रोड-सीएसएमटी या गाड्यांतील प्रतीक्षायादीतील प्रवाशांना वाढीव आसनांचा लाभ मिळणार आहे. यामुळे या गाड्यांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांनी आपले तिकीट तपासून पुढील नियोजनाला सुरूवात करावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

परदेशात व्यवसाय सुरू करण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ९० लाखांची फसवणूक

Next Post

या फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम; कचऱ्यापासून बनवली राखी अन् पर्यावरण रक्षणासाठी घेतला पुढाकार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

या फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम; कचऱ्यापासून बनवली राखी अन् पर्यावरण रक्षणासाठी घेतला पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION